BMC 114 Ward Boy Bharti

BMC 114 Ward Boy Bharti

BMC पालिकेत मध्ये ११४ वॉर्ड बॉयची  भरती

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti Advertisement published now for Ward Boy Posts. There are total 114 vacancies available for ward boy. Last date to apply offline for this posts is 17th April 2020. Education for this post is 10th pass. Interested candidates apply as soon as for this posts. Candidates read the complete details carefully and keep visit us for further updates.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti  2020

मुंबईत करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे करोनाग्रस्तांची सेवा तसेच या बाबतची इतर कामे करण्यासाठी पालिकेने कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या अखत्यारितील विशेष रुग्णालयातील रिक्त असलेली वॉर्ड बॉय ही पदे भरण्यासाठी ९ एप्रिल २०२० रोजी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदासाठी १८ हजार ते ५७ हजार इतका पगार निर्धारित करण्यात आला असून, शैक्षणिक पात्रता दहावी पास असावी. महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स यांच्यावर करोनामुळे कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने कक्ष परिचर अर्थात वॉर्ड बॉयची ११४ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून १७ एप्रिल २०२० पूर्वी अर्ज पोस्टाने किंवा ईमेल आयडीवर पाठवण्याचे तसेच पालिका मुख्यालयातील बॉक्समध्ये टाकण्याचे आवाहन केले आहे.

Important Details of Ward Boy Recruitment

  • -शैक्षणिक पात्रता: दहावी पास
  • -वेतन: १८ हजार ते ५७ हजार
  • -येथे पाठवा अर्ज: [email protected]
  • -अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख: १७ एप्रिल २०२०

How to Apply at MCGM Recruitment 2020

इच्छुक उमेदवारांनी महापालिकेच्या http://portal.mcgm.gov.in या वेबसाइटवरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा आणि जाहिरातीतील अटी व शर्ती तसेच सूचनांनुसार भरावा आणि आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती पीडीएफमध्ये तयार करून अर्जासह [email protected] या ईमेल आयडीवर तसेच, ज्यांना शक्य नसेल त्यांनी पोस्टाने किंवा महापालिका मुख्यालयातील गेट क्रमांक ७ या ठिकाणी ठेवलेल्या बॉक्समध्ये १७ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाठवावा, असे आवाहन महापालिका सामान्य प्रशासन विभागाने केले आहे.

MCGM Bharti 2020 – Complete Details

सौर्स : मटा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
4 Comments
  1. RAVINDRA RATHOD says

    Result Kadhi Lagel

  2. Shaikh Iqbal says

    Cut off ka lagel ews and open cha

  3. Rushikesh pole says

    Yes

  4. Ananda bhausaheb waidande says

    Hi
    give detail of resume

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!