पोलीस उपनिरीक्षक (PSI) शारीरिक चाचणी २४ मे ते ६ जूनदरम्यान – MPSC PSI Bharti updates

MPSC PSI Bharti 2024

MPSC PSI Bharti 2024 Physical Test Date Declared now. The MPSC had earlier released the schedule of the physical test. The physical test was scheduled to be conducted from April 15 to May 2. However, the physical test was postponed due to the Lok Sabha elections. However, the Office of the Director General of Police has agreed to provide a ground, officers and staff for physical testing. As a result, a revised physical test schedule was announced.
The physical test will be conducted through a system based on digital technology. Therefore, candidates who qualify for the test should take note of this in terms of the practice of physical test. The detailed revised schedule for the physical test will be announced separately on the https://mpsc.gov.in/ website, according to a press release.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

 

MPSC PSI पीएसआय शारीरिक चाचणी २४ मे ते ६ जूनदरम्यान

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ मुख्य परीक्षा २०२२ मधील पोलिस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी जाहीर करण्यात आली आहे. २४ मे ते ६ जून या कालावधीत नवी मुंबईत शारीरिक चाचणी घेतली जाणार असल्याचे एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • एमपीएससीने यापूर्वी शारीरिक चाचणीचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार १५ एप्रिल ते २ मे या कालावधीत शारीरिक चाचणी घेतली जाणार होती. परंतु, लोकसभा निवडणुकीमुळे शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, शारीरिक चाचणीसाठी मैदान, अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध करून देण्यास पोलिस महासंचालक कार्यालयाने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
  • शारीरिक चाचणी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे. त्यामुळे चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या सरावाच्या दृष्टीने याची नोंद घेऊन सराव करावा. शारीरिक चाचणीचा सविस्तर सुधारित कार्यक्रम https://mpsc.gov.in/ या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

MPSC PSI Bharti 2024 Physical Test – The standards and marks of physical test for transgender candidates have been fixed for the physical test of police sub-inspector main competitive examination conducted by the Maharashtra Public Service Commission. The standards and marks of the physical test have been fixed by the Commission as follows:

“For transgender candidates who have identified their gender as male” and “candidates who have identified their gender as female/transgender”. This has now paved the way for the physical examination of the post of police sub-inspector, which has been stalled for a long time. The transgender candidate will be required to determine his gender identity as male, female or transgender and submit the prescribed sample certificate issued by the prescribed competent authority in this regard at the time of physical examination. Candidates keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणी परीक्षेचा तिढा सुटला, तृतीयपंथी उमेदवारांसाठीचे नियम निश्चित

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीकरिता तृतीयपंथी उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीची मानके व गुण निश्चित करण्यात आली आहेत. ‘स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता’ आणि ‘स्वतःची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या उमेदवारांकरिता’ शारीरिक चाचणीची मानके व गुण आयोगामार्फत खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अनेक दिवसांपासून रखडलेली पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीचा मार्ग मोकळा झाला आहे. तृतीयपंथी उमेदवारास त्यांची पुरुष, महिला किंवा तृतीयपंथी अशी स्वतःची लिंग ओळख निश्चित करणे आवश्यक राहील व यासंदर्भात विहित सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले विहित नमुन्यातील प्रमाणपत्र शारीरिक चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहणार आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

अशी राहणार गुणांची अर्हता

  • सन-२०२२ च्या परीक्षेकरिताः शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्यात आले असून, शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ६० टक्के गुण (म्हणजे ६० गुण) मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता/अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही.
  • सन-२०२३ च्या परीक्षेकरिताः शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्यात आले असून, शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ७० टक्के गुण (म्हणजे ७० गुण) मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता/अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही.

शारीरिक चाचणीचा तपशील

  • स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता
    • १) गोळा फेक- वजन- ७.२६० कि.ग्रॅ. कमाल गुण-१५
    • २) पुलअप्स- कमाल गुण-२०
    • ३) लांब उडी- कमाल गुण-१५
    • ४) धावणे (८०० मीटर)- कमाल गुण-५०
  • स्वतःची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता
    • १) गोळा फेक- वजन- ४ कि.ग्रॅ.- कमाल गुण-२०
    • २) धावणे (४०० मीटर) – कमाल गुण-५०
    • ३) लांब उडी- कमाल गुण-३०

MPSC PSI Bharti new updates – Lakhs of students appeared for the ‘Maharashtra Non-Gazetted Group-B Combined Prelims’ for October 2022. However, their chase didn’t stop there. The main exam was postponed for nine months due to administrative problems. Somehow the main exam was held, the results of some posts were also declared. However, the results for the post of sub-inspector (PSI) are still on hold and the fate of nearly 9,000 candidates is in the dark.

Thousands of students who have been preparing for the post of police sub-inspector for more than two-and-a-half years are waiting for the results. The results were expected to be declared within 45 days of the main examination held in October 2023. However, there is still no ‘update’ on it. If the results are delayed, the election code of conduct will force candidates to wait another year.

कोरोनाच्या वैश्विक साथीमुळे स्पर्धा परीक्षेच्या लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशाच बदलली. त्यातून सावरत लाखो विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर २०२२ ची ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा’ दिली. मात्र, त्यांच्या मागची ही साडेसाती काही थांबली नाही. प्रशासकीय अडचणींमुळे मुख्य परीक्षा तब्बल नऊ महिने रखडली. कशीबशी मुख्य परीक्षा झाली, काही पदांचे निकालही लागले. मात्र, अजूनही पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाचा निकाल रखडला असून, जवळपास नऊ हजार उमेदवारांचे भविष्य अंधारात आहे.
अडीच वर्षांहून अधिक काळ पोलिस उपनिरीक्षक पदाची तयारी करणारे हजारो विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. ऑक्टोबर २०२३ मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेनंतर ४५ दिवसांच्या आत निकाल घोषित होणे अपेक्षित होते. मात्र, अजूनही त्याबद्दल कोणतेच ‘अपडेट’ नाही. जर हा निकाल लांबला तर निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अजून वर्षभर वाट पाहण्याची वेळ उमेदवारांवर येईल. मुख्य परीक्षा देणारा प्रशांत सांगतो, ‘‘कोरोना काळात अत्यंत संयमाने आणि कष्टाने आम्ही परीक्षेची तयारी केली. आधी मुख्य परीक्षा रखडली आता सर्वांचे निकाल घोषित झाले. पोलिस उपनिरीक्षकांचा मात्र बाकी आहे. त्यामुळे उमेदवारांना मैदानी चाचणीचा सराव करावा की पुढील अभ्यास करावा, याचा अंदाज येत नाही. त्यात जर निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाली तर नोव्हेंबर २०२४ पर्यंत वाट पाहावी लागेल.’’ तातडीने निकाल घोषित करून शारीरिक चाचणी घ्यावी, अशी मागणी उमेदवार करत आहेत.

  • या पदांचा निकाल घोषित – महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ संयुक्त परीक्षेत दुय्यम निबंध (एसआर), सहायक कक्ष अधिकारी (एएसओ), राज्य कर निरीक्षक (एसआयटी) या पदांचे निकाल घोषित.
  • पीएसआयच्या जागा ः ६०३
  • मुख्य परीक्षेला बसलेले उमेदवार (अंदाजे) ः ९०००
  • घटनाक्रम
  • २३ जून २०२२ ः जाहिरात प्रसिद्ध
  • ८ ऑक्टोबर २०२२ ः संयुक्त पूर्वपरीक्षा
  • २४ डिसेंबर २०२२ ः नियोजित मुख्य परीक्षा रद्द
  • २९ ऑक्टोबर २०२३ ः मुख्य परीक्षा
  • डिसेंबर २०२३ ः पीएसआय वगळता सर्व पदांचा निकाल जाहीर

उमेदवार म्हणतात…

  • – पीएसआय पदाचा निकाल रखडल्याचे कुठलेही कारण किंवा स्पष्टीकरण आयोगाकडून मिळालेले नाही
  • – परीक्षा दिलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीचा सराव करावा की पुढील अभ्यास करावा, याचा अंदाज येत नाही
  • – लोकसभेची निवडणूक होणार असल्याने आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे
  • – त्यामुळे हा निकाल रखडून शारीरिक चाचणी अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर पडण्याचीही शक्यता
  • – येत्या आठवडाभरात मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करावा.

MPSC PSI Bharti 2021- Update

MPSC Group B PSI 2019 physical testing and interview schedule has been postponed. The exam was scheduled to be held on December 2 at Pune and Kolhapur centers. MPSC has issued an official circular in this regard.

राज्यात अवकाळी पावसाचा फटका एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना बसला आहे. एमपीएससी आयोगने अवकाळी पावसामुळे एमपीएससी गट ब PSI 2019 च्या शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. पुणे आणि कोल्हापूर केंद्रावर 2 डिसेंबर रोजी ही परीक्षा होणार होती. एमपीएससीनं याबाबत एक अधिकृत परीपत्रक काढलं आहे.

MPSC Medical Service Bharti -वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत १ हजार ५८४ पदांची भरती

शारीरिक चाचणी आणि मुलाखतींचा कार्यक्रम पुढे ढकलला

एमपीएससी आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक अर्थात पीएसआय करीता पुणे व कोल्हापूर केंद्रावर मुलाखत आणि शारीरिक चाचणी घेतली जाणार होती. 1 व 2 डिसेंबर रोजी शारीरिक चाचणी तर 2 डिसेंबर रोजी मुलाखती घेण्यात येणार होत्या. मात्र आता अवकाळी पावसामुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आतापर्यंत दोन वेळा PSI पदाच्या शारीरिक चाचणी आणि मुलाखतींचा कार्यक्रम ढकलण्यात आलाय.

MPSC Bharti: एमपीएससीला 7168 पदांसाठी मागणीपत्र, लवकरच भरती प्रक्रिया सुरु

दोन वर्षांपासून प्रक्रिया लांबली

2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. त्यानंतर आतापर्यंत म्हणजेच तब्बल दोन वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती. कोरोना, आरक्षणाचा मुद्दा तसेच एमपीएससीकडील इतर कारणांमुळं ही भरती प्रक्रिया लांबत चाललीय.

सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर होणार

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक पदांच्या 496 जागांसाठी ही प्रक्रिया सुरु आहे. पुणे आणि कोल्हापूर केंद्रावरील पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची शारीरिक चाचणी आणि मुलाखती यासाठी नव्यानं तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. एमपीएससीकडून सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.

496 पदांसाठी राबवली जाणार शारीरिक चाचणीची प्रक्रिया

दरम्यान, तब्बल दोन वर्षानंतर एमपीएससीकडून ( महाराष्ट्र दुय्यम सेवा ) पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणी आणि मुलाखती घेण्यात येत आहेत. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. त्यानंतर आतापर्यंत म्हणजेच तब्बल दोन वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती. कोरोना, आरक्षणाचा मुद्दा तसेच एमपीएससीच्या दिरंगाईपणामुळे ही भरती प्रक्रिया लांबली होती. 496 पदांसाठी ही शारीरिक चाचणीची प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र आता अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा ही परीक्षा लांबवणीवर टाकण्यात आलीय.


Although the deadline to apply for the State Service Examination has passed, the Chief Minister has not taken any decision regarding the increasing opportunities and age limit of the candidates preparing for the Competitive exams. The deadline to apply for PSI posts is now November 19. Candidates are confident that a decision will be taken before then. Meanwhile, Minister of State for General Administration Dattatraya Bharne has expressed confidence that a positive decision will be taken in the cabinet meeting to be held on Wednesday.

राज्य सेवा परीक्षेसाठी (State Service Examination) अर्ज करण्याची मुदत संपली, तरीही मुख्यमंत्र्यांनी स्पर्धा परीक्षेची (Competitive exams) तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या वाढीव संधी तथा वयोमर्यादा वाढीसंदर्भात काहीच निर्णय घेतला नाही. आता पीएसआय (PSI) पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 19 नोव्हेंबरपर्यंत आहे. तत्पूर्वी निर्णय होईल, असा विश्‍वास उमेदवारांना वाटत आहे. दरम्यान, बुधवारी (ता. 10) होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत सकारात्मक निर्णय होईल, असा विश्‍वास सामान्य प्रशासनाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) यांनी व्यक्‍त केला आहे.

MPSC Duyyam Seva Bharti 2021- ONLINE APPLY

कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांना दोन वर्षात परीक्षाच देता आली नाही. त्यात काहींची वयोमर्यादा संपुष्टात आली. आता रिकाम्या हाताने घरी आल्या पावली परतायचे कसे, अशी चिंता त्यांना सतावत होती. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काही मंत्री, लोकप्रतिनिधींनी त्या उमेदवारांना वाढीव संधी देण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र, कोरोनाची स्थिती सुधारली आणि सर्व व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले. तरीही, त्यासंदर्भात कोणताच निर्णय झाला नसल्याने त्यांच्या पदरी निराशाच येईल की काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. आता बुधवारी होणाऱ्या कॅबिनेटमध्ये तरी वयोमर्यादा वाढीचा निर्णय होणार का, याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, त्यासाठी आपण जोरदार आवाज उठविणार असून, मंगळवारीच मुंबईत जाणार असल्याचे दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्या बैठकीतील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक बाबी…

  • कोरोनामुळे दीड वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा झाल्याच नाहीत
  • कोरोनाच्या संकटामुळे परीक्षा न झाल्याने नवीन पदांच्या जाहिरातीदेखील दोन वर्षात निघाल्या नाहीत
  • मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्री, लोकप्रतिनिधींनी वयोमर्यादा अथवा वाढीव संधी देण्याचे दिले होते आश्‍वासन
  • राज्य सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत संपली, तरीही वयोमर्यादा वाढलीच नाही
  • ‘पीएसआय’साठी अर्ज करण्याची मुदत 19 नोव्हेंबरपर्यंत; बुधवारी होणाऱ्या कॅबिनेटमध्ये निर्णयाची शक्‍यता
  • सामान्य प्रशासनाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारांना दिला शब्द; बुधवारच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
  1. Admin says

    MPSC PSI Bharti new updates

  2. Aadesh shamrao kodape says

    Hii sir

  3. Adesh Jadhav says

    Anukampa chi wating list che kadhi bharti karnar?

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!