MSRTC Bharti – एसटी कर्मचाऱ्याच्या भरतीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सेवेत घेण्याचा इशारा
MSRTC MahaBharti 2025
एसटीत चालक, वाहकांची होणार भरती
एसटी कर्मचाऱ्याच्या भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार, एसटीच्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांचा इशारा –
Due to the ST Worker Strike Minister of Transport Anil Parab Said today that the ST Employees who are in Waiting list of ST Mahamandal Bharti 2017 they will be recruitment soon . Consideration of the option of hiring the candidates on the waiting list for the recruitment of ST employees, the warning of the Minister of Transport to the ST employees –
आज एसटी कर्मचाऱ्यांबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठं वक्तव्य केले आहे. कर्मचारी कामावर आले नाहीत तर नव्या कामगारांना कामावून घेण्याचे स्पष्ट संकेतल अनिल परब यांनी दिले आहे. कर्मचारी कामावर आले नाहीत तर आधीच्या भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना म्हणजे 2016-17 आणि 2019 मधील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार केला जाईल असे परब म्हणाले. भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार, एसटीच्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांचा इशारा- एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळ सरसावलं आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या 2296 कामगारांना काल एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची नोटीस बजावली. तर आज कर्मचारी कामावर आले नाहीत तर नव्या कामगारांना सामावून घेण्याचे सपष्ट संकेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहे.
More Details of ST Mahamandal Bharti 2021
MSRTC Bharti 2021 Paper Syllabus, Pattern
How to Apply for MSRTC Bharti 2021
ST Mahamandal Bharti 2025 : ST Mahamandal will be announce the Driver and conductor Bharti this year. As per the recruitment source this bharti process will be stared form 15th February 2020 for 3006 posts. Candidates read their eligibility and other important details below on this page. Candidates who are interested in this recruitment process they should continuously visit us for the further updates.
ST Mahamandal Bharti 2025
पुणे – राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) चालक व वाहकांची भरती होणार आहे. यासाठी 15 फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून राज्याच्या विविध जिल्ह्यात 3 हजार 6 चालक-वाहकांच्या जागा भरणार आहेत.
एसटीच्या ताफ्यात बसची संख्या वाढत असताना चालक-वाहकांअभावी खोळंबा होत होता. यामुळे, महामंडळाने चालक-वाहकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये, उमेदवाराची शैक्षणिक पात्रता 10 वी पास, अवजड वाहन चालविण्याचा परवाना, आरटीओचा चालक-वाहकांसाठी असलेला बॅच आवश्यक आहे. तसेच, महिलांना वाहन चालविण्याच्या अनुभवाची अट नसून पुरुष उमेदवारांसाठी 1 वर्ष अनुभवाची अट आहे. या भरतीत 24 ते 38 वयाची मर्यादा असून सर्वसाधारण उमेदवारांसाठी 600 रुपये तर, मागासवर्गीय व दुष्काळग्रस्तांसाठी 300 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे.
सौर्स : प्रभात
महाराष्ट्रात होणार सर्वात मोठी भरती
ST Mahamandal Bharti 2021 : As per the latest news ST Mahamandal announce the Maha Bharti for Driver and Conductor Posts this year. Around 15000 vacancies are vacant for Driver and Conductor posts. ST Mahamandal facing the problem for Driver. According to sources, more than 5,000 posts of Karagir, Assistant and helpers are also vacant. However, because of the large number of recruits, contracts have been given to a private company to ensure proper recruitment. Read the complete details given below in this article. Candidates keep visit on our website for the further updates.
ST Mahamandal Bharti 2025
एसटी महामंडळात मोठी नोकर भरती होणार आहे. मात्र मागील दोन वर्षात महामंडळात रिक्त जागा झाल्या होत्या मात्र त्यावर नेमणुका केल्याच नाहीत. त्यामुळे 15 हजार रिक्त जागा निर्माण झाल्या आहेत. यातमध्ये प्रामुख्याने चालक, वाहकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात आहेत. याअगोदर 2014 साली एसटी महामंडळात मोठी भरती झाली होती. मात्र 2014 ते 16 या काळात दोन सालात एकही जागा भरली नाही.
एसटी महामंडळासाठी वर्ग-1 ते वर्ग-4 साठी 1 लाख 26 हजार 115 जागा मंजुर आहेत. तर यात 1 लाख 4 हजार 398 मुष्यबळच सध्या कार्यरत आहे. हे पाहता एकूण 22 हजार 24 हजार जागा रिक्त असून यामध्ये 6 हजार 902 ही बढतीतील पदे तर 15 हजार 122 सरळ सेवेतील परिक्षा घेऊन भरण्यात येणार्या पदांचा समावेश आहे.
तर यावेळी सरळ सेवेत असणार्या पदांमध्ये चालक, वाहकांसह कारागिर, सहाय्यक कारगिर यांची पदे मोठी आहेत. सध्या 36 हजार 732 चालक असून आणखी 2 हजार 977 चालकांची गरज आहे. तर 34 हजार 807 वाहक कार्यरत असून आणखी 3 हजार 963 वाहकांची कमतरता महामंडळाला भासत आहे. कारागिर, सहाय्यक कारागिर यांचीही 5 हजारपेक्षा जास्त पदे तर हेल्परसह वर्ग-4 मधील अन्य काही पदेही रिक्त असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तर मोठी भरती असल्याने यातील भरती योग्य व्हावी याकरिता म्हणून एका खाजगी कंपनीला कंत्राट दिले आहेत.
सौर्स: वेबदुनिया
Other Important Links :
- पोलीस भरती २०२० – ८००० पदे
- RTE 2020 प्रवेश प्रक्रिया
- तलाठ्यांची ५ हजार पदे रिक्त
- नागपूर महानगरपालिकेत चार हजारावर पदे रिक्त