Students Appear the Navy Exam
Students Appear the Navy Exam
विद्यार्थ्यांनी दिली नेव्हीची परीक्षा
Jobs in Indian Navy : It is compulsory for students who have appeared in Class XII to appear in the Indian Navy. The duration of the exam was one hour and 100 marks. Eleven, XII Physics students are eligible for the exam. In the three centers of the city, the students will take the exam for every 250 to 300. The questions were based on science, mathematics, English and general knowledge. Indian Navy Entrance Examination Students who are inclined towards new career paths. Hundreds of students sat for the exam held at three centers in the city.
Jobs in Indian Navy
करिअरच्या नव्या वाटांकडे कल असलेल्या विद्यार्थ्यांनी इंडियन नेव्ही प्रवेश परीक्षा दिली. शहरातील तीन केंद्रांवर घेण्यात आलेल्या या परीक्षेस शेकडो विद्यार्थी बसले होते.
बारावी सायन्सची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना इंडियन नेव्हीत भरती होण्यासाठी प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य असते. एक तास कालावधी व १०० गुण असे, या परीक्षेचे स्वरुप होते. अकरावी, बारावीला फिजिक्स विषय असलेल्या विद्यार्थीच या परिक्षेसाठी पात्र होतात. शहरातील तीन केंद्रांवर प्रत्येकी २५० ते ३०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. विज्ञान, गणित, इंग्रजी व सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित प्रश्न परीक्षेत होते.