1.5 Lac jobs Opportunities for ‘Data Scientist’ in 2020
1.5 Lac jobs Opportunities for ‘Data Scientist’ in 2020
2020 मध्ये ‘डाटा सायंटिस्ट’साठी 1.5 लाख नोकऱ्यांची ‘संधी’, जाणून घ्या
Data Scientist Jobs 2020 : Jobs for data scientist in India. Data Scientist have a wonderful opportunity this year. Because Data Scientist has a huge job opportunity in India in 2020. There are 1.5 lakh jobs likely to be created by Data Scientist this year. This is an increase of 62 percent over 2019. A new report surfaced on Monday. Accordingly, there are employment opportunities for Data Scientist in banking, financial services and insurance, product, healthcare, IT and e-commerce. Currently, 70 percent of jobs are for data scientists. With less than 5 years of work experience and data scientist professional involvement. According to some reports, the data scientist in the BFSI sector will be paid the highest wages.
Data Scientist Jobs 2020
भारतात 2020 मध्ये डाटा सायंटिस्टला नोकरीची मोठी संधी आहे. कारण यावर्षात डाटा सायंटिस्टच्या 1.5 लाख नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. 2019 च्या तुलनेत ही वाढ 62 टक्के आधिक आहे. सोमवारी एक नवा अहवाल समोर आला. त्यानुसार बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा, उत्पादन, आरोग्य सेवा, आयटी आणि ई-कॉमर्समध्ये डाटा सायंटिस्टसाठी रोजगाराच्या संधी आहेत.
सध्या 70 टक्के नोकऱ्या डाटा सायंटिस्टसाठी आहेत. ज्यात 5 वर्षांपेक्षा कमी कामाचा अनुभव आणि डाटा सायंटिस्ट प्रोफेशन सहभागी आहे. काही अहवालांच्या मते बीएफएसआय क्षेत्रात डाटा सायंटिस्टला सर्वात जास्त वेतन देण्यात येईल.
मागील वर्षी अॅड-टेक कंपनी ग्रेट लर्निंगद्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार सांगण्यात आले की प्रति वर्ष 11.8 लाख आणि आरोग्य सेवामध्ये 11.8 लाख प्रति वर्ष उत्पादन झाले. ग्रेट लर्निंगचे को-फाऊंडर हरी कृष्णन नायर म्हणाले की मोठ्या संख्येत जास्त डाटा उत्पन्न होत असल्याने डाटा सायंटिस्टच्या रोजगारात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे डाटा प्रोफेशनल्सची मागणी वाढली आहे.
2020 भारतात डाटा सायन्समध्ये नोकरीची संधी मिळण्यासाठी चांगले वर्ष आहे. 2019 मध्ये देशात अॅनालिटिक्स आणि डाटा क्षेत्रात मोठी घसरण झाली होती. यामुळे या क्षेत्रात 97,000 पदे रिक्त आहेत. डाटा सायन्समध्ये प्रोफेशनलची संख्या वाढली आहे, नोकरीची संधी देखील वाढली आहे, जो करिअरचा आकर्षक पर्याय आहे.
अहवालानुसार वरिष्ठ स्तरावरील आयटी प्रोफेशनल्स निघून गेले आहेत. पुढील पिढीसाठी सर्व प्रमुख उद्योगात डाटामध्ये विशेष कौशल्य येण्याची शक्यता आहे. जे नव्या अर्थव्यवस्थेत भूमिकेसाठी अनिवार्य असेल. सध्या चार करिअरचे मार्ग पुढे येत आहेत. यात एंट्री लेवल रोल डाटा सायंटिस्ट, डाटा अॅनालिस्ट, डाटा इंजिनिअर आणि बिजनेस इंटेलिजेंस डेव्हलपर यांचा समावेश आहे.
सौर्स : पोलिसनामा