मुंबई पोलीस शिपाई, चालक भरती अंतिम निवड यादी, कागदपत्र पडताळणीची तारीख येथे पहा – Mumbai Police Bharti Result

Mumbai Police Constable Bharti 2021 Result

Mumbai Police Constable Bharti 2021 Result

Mumbai police Bharti Final Selection List is declared now. Candidates see the below given list and attend the document verification on given dates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

✅ मुंबई पोलीस शिपाई व चालक लेखी परीक्षा दिनांक 11 जानेवारी व 12 जानेवारी 2025 ला होण्याची शक्यता

Date Title Recruitment for Post Info
१६-डिसेंबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती –२०२१ प्रतिक्षा यादीतील उमेदवार अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने, त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती – २०२१ PDF view
Date Title Recruitment for Post Info
१३-डिसेंबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती –२०२१ प्रतिक्षा यादीतील उमेदवार अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने, त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
१२-डिसेंबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती –२०२१ प्रतिक्षा यादीतील उमेदवार अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने, त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत. मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
०४-डिसेंबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती –२०२१ प्रतीक्षा यादीतील अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने , त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत . मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
०३-डिसेंबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ प्रतिक्षा यादीतील उमेदवार अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने, त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ PDF view
२७-नोव्हेंबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ PDF view
२७-नोव्हेंबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
१४-नोव्हेंबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती –२०२१ प्रतीक्षा यादीतील अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने , त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत . मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
१४-नोव्हेंबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती –२०२१ प्रतीक्षा यादीतील अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने , त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत. मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ PDF view
११-ऑक्टोबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती-२०२१ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ PDF view
११-ऑक्टोबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ PDF view
०९-ऑक्टोबर-२०२४ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी – मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१ PDF view
०९-ऑक्टोबर-२०२४ वाहन चालवणे कौशल्य चाचणी प्रक्रियेचे वेळापत्रक – मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२०२३ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२०२३ PDF view
०९-ऑक्टोबर-२०२४ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ PDF view
०९-ऑक्टोबर-२०२४ लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या SBC प्रवर्गातील उमेदवारांची कट-ऑफ प्रसिद्धबाबत मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२०२३ PDF view
०८-ऑक्टोबर-२०२४ कारागृह शिपाई भरती २०२२-२३ लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणेबाबत. कारागृह शिपाई भरती – २०२२-२३ PDF view
०८-ऑक्टोबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणेबाबत. मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२२-२३ PDF view
०६-ऑक्टोबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई चालक भरती – २०२२-२३ – वाहन चालविणे कौशल्य चाचणी प्रक्रियेचे वेळापत्रक, दि. ०६-१०- २०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२२-२३ PDF view
०३-ऑक्टोबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई चालक भरती – २०२२-२३ – वाहन चालविणे कौशल्य चाचणी प्रक्रियेचे वेळापत्रक, दि. ०३-१०-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२२-२३ PDF view
०२-ऑक्टोबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई चालक भरती – २०२२-२३ – वाहन चालविणे कौशल्य चाचणी प्रक्रियेचे वेळापत्रक, दि. ०२-१०-२०२४. मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२२-२३ PDF view
०१-ऑक्टोबर-२०२४ वाद्यवृंद कौशल्य चाचणी प्रक्रियेचे वेळापत्रक दि. ०१-१०-२०२४ Police Constable Band Recruitment – 2022-2023 PDF view
२७-सप्टेंबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई चालक भरती – २०२२-२३ – वाहन चालविणे कौशल्य चाचणी प्रक्रियेचे वेळापत्रक, दि. २७-०९-२०२४. मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२२-२३ PDF view
२५-सप्टेंबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ PDF view
२५-सप्टेंबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ PDF view
२५-सप्टेंबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
२५-सप्टेंबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
२३-सप्टेंबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई चालक भरती – २०२२-२३ वाहन चालविणे कौशल्य चाचणी प्रकियेच्या वेळापत्रकाबाबत दि. २३-०९-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२२-२३ PDF view
०९-सप्टेंबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई चालक भरती – २०२२-२३ वाहन चालविणे कौशल्य चाचणीकरीता पात्र संस्थाबाहय ८ अनाथ उमेदवारांची यादी. मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२२-२३ PDF view
०३-सप्टेंबर-२०२४ कारागृह शिपाई (दक्षिण विभाग, मुंबई) भरती – २०२२-२३, शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणीसाठी पुरुष उमेदवारांना बोलाविण्याबाबत. कारागृह शिपाई (दक्षिण विभाग, मुंबई) भरती – २०२२-२३ PDF view
०३-सप्टेंबर-२०२४ कारागृह शिपाई (दक्षिण विभाग, मुंबई) भरती – २०२२-२३, शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणीसाठी पुरुष उमेदवारांना बोलाविण्याबाबत. कारागृह शिपाई (दक्षिण विभाग, मुंबई) भरती – २०२२-२३ PDF view
०३-सप्टेंबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी दि ०३-०९-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
०२-सप्टेंबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई चालक भरती – २०२१ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. मुंबई पोलीस शिपाई चालक भरती – २०२१ PDF view
०२-सप्टेंबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
०२-सप्टेंबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती २०२१ प्रतिक्षा यादीतील उमेदवार अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने, त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीस बोलवण्याबाबत. मुंबई पोलीस शिपाई (चालक)भरती – २०२१ PDF view
०२-सप्टेंबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ प्रतिक्षा यादीतील उमेदवार अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने, त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीस बोलाविण्याबाबत. मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
३०-ऑगस्ट-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२२-२३ वाहन चालक कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेद्वारांबाबत मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२२-२३ PDF view
२८-ऑगस्ट-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२२-२३ – शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलाविण्याबाबत. दि. २८-०८-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२२-२३ PDF view
२८-ऑगस्ट-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (वाद्यवृंद) भरती-२०२२-२३ – शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलाविण्याबाबत. दि. २८-०८-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (वाद्यवृंद) भरती-२०२२-२३ PDF view
२१-ऑगस्ट-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२२- २३ शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात येणाऱ्या पुरुष उमेदवारांचे वेळापत्रक, दि. २१-०८-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२२-२३ PDF view
१९-ऑगस्ट-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२२- २३ शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी पुरुष उमेदवारांना बोलाविण्याबाबत .१९-०८-२०२४. मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२२-२३ PDF view
१५-ऑगस्ट-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२२- २३ शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात येणाऱ्या पुरुष उमेदवारांचे वेळापत्रक, दि. १५-०८-२०२४. मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२२-२३ PDF view
१४-ऑगस्ट-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२२- २३ शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात येणाऱ्या पुरुष उमेदवारांचे वेळापत्रक. मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२२-२३ PDF view
०९-ऑगस्ट-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२२- २३ दि. १४ ऑगस्ट २०२४ शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात येणाऱ्या तृतीयपंथी उमेदवारांचे वेळापत्रक. मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ PDF view
०६-ऑगस्ट-२०२४ कारागृह पोलीस शिपाई भरती २०२२-२३ शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचे वेळापत्रक दि ०६-०८-२०२४ कारागृह पोलीस शिपाई भरती PDF view
०६-ऑगस्ट-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ शाररिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी उमेदवारांना बोलविण्याबाबत दि ०६-०८-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ PDF view
०५-ऑगस्ट-२०२४ विविध कारणांनी गैरहजर असलेल्या उमेदवारांना शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेसाठी शेवटची संधी देण्याबाबत. मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती – २०२२-२३ PDF view
०२-ऑगस्ट-२०२४ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ PDF view
०२-ऑगस्ट-२०२४ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
०२-ऑगस्ट-२०२४ गैरहजर/अनुपस्थित असलेल्या महिला उमेदवारांना शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी करिता अंतिम संधी उपलब्ध करुन देण्याबाबत. मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती – २०२२-२३ PDF view
०१-ऑगस्ट-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (वाद्यवृंद) भरती – २०२२-२३ मैदानी चाचणी व शारिरीक मोजमाप प्रक्रियेसाठी बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांचे वेळापत्रक मुंबई पोलीस शिपाई (वाद्यवृंद) भरती – २०२२-२३ PDF view
०१-ऑगस्ट-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२२-२३ मैदानी चाचणी व शारिरीक मोजमाप प्रक्रियेसाठी बोलाविण्यात येणाऱ्या अतिरीक्त उमेदवारांचे वेळापत्रक मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती – २०२२-२३ PDF view
०१-ऑगस्ट-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२२-२३ मैदानी चाचणी व शारिरीक मोजमाप प्रक्रियेसाठी बोलाविण्यात येणाऱ्या अतिरीक्त उमेदवारांचे वेळापत्रक मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२२-२३ PDF view
३०-जुलै-२०२४ मुंबई पोलीस शिपाई / पोलीस शिपाई ( चालक ) भरती २०२२-२३ मैदानी चाचणी क शारीरिक मोजमाप प्रक्रिया बाबतचे वेळापत्रक मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई ( चालक ) भरती – २०२२-२३ PDF view
३०-जुलै-२०२४ मुंबई पोलीस शिपाई / पोलीस शिपाई ( चालक ) भरती २०२२-२३ मैदानी चाचणी क शारीरिक मोजमाप प्रक्रिया बाबतचे वेळापत्रक मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई ( चालक ) भरती – २०२२-२३ PDF view
२९-जुलै-२०२४ मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई ( चालक ) भरती – २०२२-२३ मैदानी चाचणीतील धावणे या प्रकारात ६ mm पेक्षा कमीचे शुज वापरण्याबाबत मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई ( चालक ) भरती – २०२२-२३ PDF view
२७-जुलै-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२२-२३ अतिरीक्त उमेदवारांना मैदानी चाचणी व शारिरीक मोजमाप प्रक्रियेबाबतचे वेळापत्रक. मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२२-२३ PDF view
२५-जुलै-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२२-२३ मैदानी चाचणी व शारिरीक मोजमाप प्रक्रियेबाबतचे वेळापत्रक. मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२२-२३ PDF view
२३-जुलै-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२२-२३ मैदानी चाचणी व शारिरीक मोजमाप प्रक्रियेबाबतचे वेळापत्रक. ⁠मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२२-२३ PDF view
२१-जुलै-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२२-२३ मैदानी चाचणी व शारिरीक मोजमाप प्रक्रियेबाबतचे वेळापत्रक मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२२-२३ PDF view
१७-जुलै-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२२-२३ मैदानी चाचणी व शारिरीक मोजमाप प्रक्रियेबाबतचे सुधारीत वेळापत्रक मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२२-२३ PDF view
१५-जुलै-२०२४ मैदानी चाचणी व शारिरीक मोजमाप प्रक्रियेबाबतचे वेळापत्रक मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२२-२३ PDF view
१५-जुलै-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ प्रतिक्षा यादीतील उमेदवार अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने, त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीस बोलवण्यासाठी अंतिम संधी देणेबाबत. मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
१५-जुलै-२०२४ मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती २०२१ प्रतिक्षा यादीतील उमेदवार अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने, त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीस बोलवण्यासाठी अंतिम संधी देणेबाबत. मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ PDF view
२०-जून-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ प्रतीक्षा यादीतील उमेदवार अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने, त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत. मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ PDF view
२०-जून-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ प्रतीक्षा यादीतील उमेदवार अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने, त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत. मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
०५-जून-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती -2021 वैद्यकीय तपासणीसाठी पत्र ठरलेल्या उमेदवारांची यादी दी :-०५-०६-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
०४-जून-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ PDF view
०४-जून-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ PDF view
०४-जून-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबत. मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ PDF view
१५-मे-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२२ – २३ सन २०२२-२३ पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी हमीपत्र देणेबाबत. मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२२ – २३ PDF view
०९-मे-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२२ – २३ सन २०२२-२३ पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी हमीपत्र देणेबाबत. मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२२ – २३ PDF view
१२-एप्रिल-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ पोलीस शिपाई पदाच्या अंतिम निवड यादीमधील उमेदवारांची निवड रद्द करण्याबाबत दि. १२-०४-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ PDF view
२४-एप्रिल-२०२४ मुंबई पोलिस शिपाई व पोलिस शिपाई (चालक) भरती -२०२१ मुंबई पोलिस शिपाई व पोलिस शिपाई (चालक) पदाच्या अंतिम निवड यादीमधील उमेदवार नियुक्तीसाठी वारंवार गैरहजर राहिल्याने त्यांची अंतिम निवड यादीतील निवड रद्द करण्याबाबत दि २४-०४-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ PDF view
२४-एप्रिल-२०२४ मुंबई पोलीस शिपाई व पोलिस शिपाई (चालक) भरती -२०२१ मुंबई पोलीस शिपाई व पोलिस शिपाई (चालक) पदाच्या अंतिम निवड यादीमधील उमेदवार वैद्यकीय चाचणीसाठी गैरहजर राहिल्याने त्यांची अंतिम निवड यादीतील निवड रद्द करण्याबाबत दि २४-०४-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ PDF view
१२-एप्रिल-२०२४ मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) पदाच्या अंतिम निवड यादीमधील उमेदवारांची निवड त्यांच्या विनंतीवरून रद्द करण्याबाबत दि १२-०४-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ PDF view
१२-एप्रिल-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक)भरती – २०२१ पोलीस शिपाई पदाच्या अंतिम निवड यादीमधील उमेदवारांची निवड रद्द करण्याबाबत दि १२-०४-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ PDF view
०४-एप्रिल-२०२४ वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबत. मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ PDF view
०४-एप्रिल-२०२४ वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबत. मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ PDF view
०४-एप्रिल-२०२४ वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबत. मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ PDF view
०४-एप्रिल-२०२४ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ PDF view
०४-एप्रिल-२०२४ वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबत. मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ PDF view
०४-एप्रिल-२०२४ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ PDF view
२६-मार्च-२०२४ पोलीस भरती – २०२३ आवेदन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक वाढविण्याबाबत मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२३ PDF view
२६-मार्च-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती (चालक)- २०२१ वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी दि : २६-०३-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ PDF view
२६-मार्च-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबत दि : २६-०३-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
२१-मार्च-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी . दि. २१-०२-२०२४. मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ PDF view
२१-मार्च-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबत. दि.२१-०२-२०२४. मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
११-मार्च-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ शुद्धिपत्रक मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
०९-मार्च-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती 2021 नियुक्ती आदेश प्रदान करणेबाबत दि :-०९-०३-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ PDF view
०९-मार्च-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 नियुक्ती आदेश प्रदान करणेबाबत दि:- ०९-०३-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
०४-मार्च-२०२४ कारागृह दक्षिण विभाग मुंबई कारागृह शिपाई भरती -२०२२-२३ रिक्त पदांची संक्षिप्त जाहिरात दि:- ०४-०३-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती PDF view
०४-मार्च-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२२-२३ पोलीस शिपाई रिक्त पदांची संक्षिप्त जाहिरात दि:- ०४-०३-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२२-२३ PDF view
०१-मार्च-२०२४ मुंबई पोलीस शिपाई चालक भरती २०२२-२३ जाहिरात प्रसिद्ध करणे बाबत. मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती PDF view
२६-फेब्रुवारी-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबत.दत्त २६-०२-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
२६-फेब्रुवारी-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबत. मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
२१-फेब्रुवारी-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबत. मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
१६-फेब्रुवारी-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबत मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
०८-फेब्रुवारी-२०२४ मुंबई पोलीस शिपाई/ पोलीस शिपाई ( चालक ) भरती – २०२१. वैद्यकीय चाचणीस गैरहजर असलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसाठी अंतिम संधी देणेबाबत. मुंबई पोलीस शिपाई/ पोलीस शिपाई ( चालक ) भरती – २०२१. PDF view
०२-फेब्रुवारी-२०२४ मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती – २०२१ वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबत. मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ PDF view
०२-फेब्रुवारी-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबत. मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
०२-फेब्रुवारी-२०२४ मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ अंतिम प्रतीक्षा यादीमध्ये सामाविष्ट असलेल्या उमेदवारांची मूळ प्रमाणपत्र परत देणेबाबत. मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ PDF view

The written exam was conducted on May 7 at 215 centers in Mumbai. The result of the written exam has been announced recently. 7076 eligible candidates have been selected. Some candidates are kept in waiting list. Before inducting the eligible candidates into the police force, their documents verification, medical examination, character verification, mark sheet of field and written examination etc. will be ensured. If any errors are found among the eligible candidates then the candidates in the waiting list will be given the opportunity.

  • मुंबई पोलीस दलात शिपाई पदासाठी पात्र असलेल्या 7076 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांची नियुक्ती करण्यापूर्वी कागदपत्रे, मैदानी चाचणी, आणि लेखी परीक्षेदरम्यानची सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
  • गृह विभागाने मुंबई पोलीस दलात 7076 शिपाई पदासाठी मंजुरी दिली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी पोलीस शिपाई पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. महागाई, बेरोजगारी यामुळे मोठय़ा प्रमाणात राज्यभरातून उमेदवारांनी पोलीस शिपाई पदासाठी अर्ज केला होता. त्यात डॉक्टर, वकील, मास्टर डिग्री असलेले अनेक उमेदवार होते. 31 जानेवारीपासून मुंबईतील विविध मैदानांत चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. पाच लाख 81 हजार उमेदवारांतून सुमारे 2 लाखांहून अधिक उमेदवार हे मैदानी चाचणीसाठी पात्र झाले होते. मैदानी चाचणीदरम्यान उमेदवार जखमी झाल्याच्या घटना मुंबईत घडल्या होत्या. तसेच काही डमी उमेदवारदेखील मैदानी परीक्षेसाठी आले होते. अशा डमी उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
  • मैदानी परीक्षेनंतर उपलब्ध पदे आणि एकूण उमेदवार यांच्या संख्येनुसार प्रमाण ठरवण्यात आले. त्यानुसार लेखी परीक्षेसाठी 83 हजार 743 उमेदवार हे पात्र झाले. 7 मे रोजी मुंबईतील 215 सेंटरवर लेखी परीक्षा घेण्यात आली. चार ठिकाणी कॉपी, ब्लू टूथ बटणाचा वापर झाल्याने पोलिसांनी गुन्हे नोंद केले होते. लेखी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. पात्र असलेल्या 7076 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. काही उमेदवारांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे.
  • पात्र उमेदवारांना पोलीस दलात सामावून घेण्यापूर्वी त्यांची कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी, मैदानी आणि लेखी परीक्षा यांच्या गुणपत्रिका आदींची खात्री केली जाणार आहे. जर पात्र उमेदवारांमध्ये काही त्रुटी आढळल्यास प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे.
Date Title Recruitment for Post Info
१८ – मे – २०२३ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती- २०२१ अंतरिम निवडसुची व अंतरिम प्रतिक्षायादी आक्षेपांबाबत मुंबई पोलीस शिपाई(चालक) भरती – २०२१ PDF view
१८ – मे – २०२३ मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ अंतरिम निवडसुची व अंतरिम प्रतिक्षायादी आक्षेपांबाबत मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
१८ – मे – २०२३ मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती – २०२१ अंतरिम प्रतिक्षासूची मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
१८ – मे – २०२३ मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती – २०२१ अंतरिम निवडसुची मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
१७ – मे – २०२३ मुंबई पोलीस शिपाई भरती- २०२१ अंतरिम प्रतीक्षासुची यादी मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
१७ – मे – २०२३ मुंबई पोलीस शिपाई भरती- २०२१ अंतरिम निवडसुची यादी मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
१७ – मे – २०२३ मुंबई पोलीस शिपाई(चालक) भरती २०२१ लेखी परीक्षेचा गुणतक्त्यातील आक्षेपांबाबत मुंबई पोलीस शिपाई(चालक) भरती – २०२१ PDF view
१७ – मे – २०२३ मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ लेखी परीक्षेचा गुणतक्त्यातील आक्षेपांबाबत मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
१५ – मे – २०२३ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ – लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ PDF view
१५ – मे – २०२३ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ लेखी परीक्षा अंतिम उत्तर तालिका मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ PDF view
१४ – मे – २०२३ Mumbai Police Constable Recruitment-2021 Marklist of Written Exam मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
१४ – मे – २०२३ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ लेखी परीक्षा अंतरिम उत्तर तालिका मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ PDF view
११ – मे – २०२३ मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ लेखी परीक्षा अंतिम उत्तर तालिका मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
०७ – मे – २०२३ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ – लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ PDF view
०७ – मे – २०२३ मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ लेखी परीक्षा अंतरिम उत्तर तालिका मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
०७ – मे – २०२३ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ PDF view
०४ – मे – २०२३ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ लेखी परीक्षेच्या प्रवेशपत्रांबाबत शुध्दीपत्रक. मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
०३ – मे – २०२३ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ लेखी परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबत. मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
०२ – मे – २०२३ दि. २५/०४/२०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या यादीतील उमेदवारांच्या आक्षेपाची पूर्तता करून पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेस पात्र /अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view

 

The physical examination schedule for the candidates applied for Mumbai City Police Constable has been announced.

•नायगांव-मुंबई पोलीस भरती शारिरीक चाचणी_मैदानी चाचणी वेळापत्रक दिनांक 20_03_2023 ते 25_03_2023 वेळापत्रक
•कालीना-मुंबई पोलीस भरती शारिरीक चाचणी_मैदानी चाचणी वेळापत्रक दिनांक 20_03_2023 ते 25_03_2023 वेळापत्रक
•मरोळ-मुंबई पोलीस भरती शारिरीक चाचणी_मैदानी चाचणी वेळापत्रक दिनांक 20_03_2023 ते 25_03_2023 वेळापत्रक


• कालीना-मुंबई शहर पोलीस कॉन्स्टेबलसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या शारीरिक परीक्षेचे वेळापत्रक (1 मार्च’23 ते 13 मार्च’23)
• मरोळ-मुंबई शहर पोलीस कॉन्स्टेबलसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या शारीरिक परीक्षेचे वेळापत्रक (1 मार्च’23 ते 13 मार्च’23)
• नायगांव-मुंबई शहर पोलीस कॉन्स्टेबलसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या शारीरिक परीक्षेचे वेळापत्रक (1 मार्च’23 ते 13 मार्च’23)
• सूचना-मुंबई शहर पोलीस कॉन्स्टेबलसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या शारीरिक परीक्षेचे वेळापत्रक (1 मार्च’23 ते 13 मार्च’23)

मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ दि. ०१/०३/२०२३ ते १३/०३/२०२३ पर्यंत मैदानी चाचणी साठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांकरिता सूचना.

मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ दि. ०१/०३/२०२३ ते १३/०३/२०२३ पर्यंत मैदानी चाचणी साठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांचे वेळापत्रक

Date Title Recruitment for Post Info
०२ – मार्च – २०२३ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ दि. ०१/०३/२०२३ ते १३/०३/२०२३ पर्यंत मैदानी चाचणी साठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांकरिता सूचना. मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
०२ – मार्च – २०२३ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ दि. ०१/०३/२०२३ ते १३/०३/२०२३ पर्यंत मैदानी चाचणी साठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांचे वेळापत्रक मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
०१ – मार्च – २०२३ मुंबई पोलीस निरीक्षक (बँड मास्टर) भरती पदावर अस्थायी व निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबत – 2023 मुंबई पोलीस निरीक्षक (बँड मास्टर) भरती – 2023 PDF view
२७ – फेब्रुवारी – २०२३ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणीबाबत वेळापत्रक शुध्दीपत्रक क्रमांक – ०१ मुंबई पोलीस शिपाई भरती_२०२०-२०२१ PDF view
०६ – फेब्रुवारी – २०२३ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी शुद्धीपत्रक क्रमांक – १ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ PDF view
२५ – जानेवारी – २०२३ मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई ( चालक ) भरती २०१९ दि :- ३०/०१/२०२३ रोजी नियुक्तीसाठी हजर राहणेबाबत सूचना मुंबई पोलीस शिपाई भरती – २०१९ PDF view
०९ – जानेवारी – २०२३ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०१९ ” अंतरिम निवड यादी /अंतरिम प्रतिक्षा यादीबाबत मुंबई पोलीस शिपाई भरती – २०१९ PDF view
३० – डिसेंबर – २०२२ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०१९ दि :- ०३/०१/२०२३ रोजी वैद्यकीय चाचणीसाठी हजर राहाणेबाबत सूचना मुंबई पोलीस शिपाई भरती – २०१९ PDF view

Tejashwi Satpute, Deputy Commissioner of Police (Headquarters 2), has been appointed as the coordinator for the recruitment process. Deputy Commissioner of Police Tejashwi Satpute said that 7 lakh aspirants have applied for 8070 posts in Mumbai Police recruitment process. When we started the process on January 31, we were conducting physical tests only at Marol and Naigaon. Around 2000 candidates could take the test every day at both the grounds.By 15th February we started physical tests for more candidates at the open space in Kalina campus of Mumbai University. Gradually, we increased the number of candidates and we started working in two shifts at Marol and Kalina. Currently, we are conducting physical tests of around 9000 male aspirants at Marol and Kalina grounds. Physical tests of around 1,500 candidates are being conducted every day. We aim to complete the physical tests by the end of April.

मुंबई भरती प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी आमची तयारी पूर्ण – तेजस्वी सातपुते

मुंबई पोलिसांची भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी 31 जानेवारी पासून 8070 जागांसाठी सुरू झाली. मुंबईतील 8 हजार जागांसाठी 7 लाख इच्छुकांनी अर्ज केले आहेत. मुंबई पोलिसांच्या भरती प्रक्रियेतील गेल्या 10 दिवसांत शारीरिक चाचण्यांमध्ये सहभागी दोन इच्छुकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबई पोलीस उपायुक्त (मुख्यालय 2) तेजस्वी सातपुते, यांची भरती प्रक्रियेसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळचे प्रतिनिधी केदार शिंत्रे यांनी भरती प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी कोणती पावले उचलली गेली आहेत या बद्दल पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांच्याशी केलेली खास बातचीत.

प्रश्न: पोलिस कॉन्स्टेबल आणि पोलिस ड्रायव्हर कॉन्स्टेबलच्या जागांसाठी किती अर्ज आले आहेत आणि शारीरिक चाचण्या पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागू शकतो ?

उत्तर: मुंबई पोलिसांच्या भरती प्रक्रियेत 8070 जागांसाठी 7 लाख इच्छुकांनी अर्ज केले आहेत. 31 जानेवारी रोजी आम्ही प्रक्रिया सुरू केली तेव्हा आम्ही केवळ मरोळ आणि नायगाव येथे शारीरिक चाचण्या घेत होतो. दोन्ही मैदानांवर दररोज सुमारे 2000 उमेदवार चाचणी देऊ शकत होते.15 फेब्रुवारीपर्यंत आम्ही मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील मोकळ्या जागेवर अधिक उमेदवारांसाठी शारीरिक चाचण्या सुरू केल्या. हळुहळू, आम्ही उमेदवारांची संख्या वाढवली आणि आम्ही मरोळ आणि कलिना येथे दोन शिफ्टमध्ये काम करू लागलो. सध्या, आम्ही मरोळ आणि कलिना येथील मैदानावर सुमारे 9000 पुरुष इच्छुकांच्या शारीरिक चाचण्या घेत आहोत. दररोज सुमारे 1,500 उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या घेतल्या जात आहेत. एप्रिल अखेरपर्यंत शारीरिक चाचण्या पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे.

प्रश्न: मैदानी चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांना भरती केंद्रांवर अपुऱ्या सुविधांचा सामना करावा लागत आहे. त्यावर मात कशी करणार

उत्तर: मुंबई शहराबाहेरून आलेले उमेदवार त्यांच्या मैदानी चाचण्यांच्या एक दिवस अगोदर मैदानाजवळ वास्तव्य करतात आणि हे लक्षात घेऊन आम्ही त्यांच्यासाठी तंबू आणि स्वच्छतागृहे उभारली आहेत. तसेच प्रक्रियेला गती देण्यासाठी आम्ही दोन शिफ्टमध्ये शारीरिक चाचण्या घेण्यास सुरुवात केली, त्यामुळे इच्छुकांची संख्याही वाढली आहे. आम्ही असे गृहीत धरले की ज्यांना सकाळी 5 वाजता ग्राउंडवर रिपोर्ट करण्यास सांगितले तेच वास्तव्य करतील. परंतु ज्या उमेदवारांची रिपोर्टिंगची वेळ सकाळी 10 वाजता आहे ते उमेदवार देखील एक दिवस आधी मैदानावर पोहोचू लागले. सुरुवातीला एक-दोन दिवस अडथळे येत होते पण आम्ही सुधारणा करून त्यानुसार पायाभूत सुविधा वाढवल्या. मात्र सर्व तरतूद करूनही इच्छुक रस्त्यावरच झोपल्याचे पुन्हा पाहायला मिळाले. आम्ही चौकशी केली त्यावर काम केले आणि या समस्यांवर मात करण्यासाठी आत रिपोर्टिंग पॉइंट सेट केला आहे.

प्रश्न:शारीरिक चाचणीत सहभागी होऊन दोन इच्छुकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अधिक जीवितहानी टाळण्यासाठी तुम्ही भरती प्रक्रियेत बदल करण्याचे नियोजन करत आहात का?

उत्तर: या अत्यंत दुर्दैवी घटना आहेत आणि विशेषतः उमेदवारांच्या कुटुंबांचे न भरून निघणारे नुकसान आहे. भरती प्रक्रिया केंद्रावर आरोग्याची प्राथमिक सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. परंतु उमेदवारांचे मृत्यू दुर्दैवी आहेत. सध्या हे प्रकरण तपासाधीन आहे आम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सची वाट पाहत आहोत… आणि गरज पडल्यास आम्ही त्यानुसार सुधारणा करू…




प्रश्न: अशी जीवितहानी टाळण्यासाठी, उमेदवारांना शारीरिक चाचणीत भाग घेण्यापूर्वी वैद्यकीय चाचणी घेणे शक्य आहे का?

उत्तर: सध्या हे प्रकरण तपासाधीन आहे मृत उमेदवारांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आले नाही आहेत. त्यामुळे या वर आताच काही बोलणं योग्य होणार नाही . उमेदवार धावण्यासाठी पुरेसा फिट आहे की नाही हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. उमेदवार भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शारिरीकदृष्ट्या योग्य आहे का या बाबत काही आगाऊ चाचण्या करणे गरजेचं असल्याचे माझे मत आहे. या पुढे भविष्यात शांसाना तर्फे सुद्धा भरती प्रक्रियेत भाग घेण्यापूर्वी आगाऊ चाचण्या बंधनकारक केल्या तर परिणाम अजून चांगला होईल .

प्रश्न: आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी शारीरिक चाचण्या पूर्ण करण्याचे तुमचे लक्ष्य आहे, या काळात मुंबईत वातावरण उष्ण असते. अशा हवामानामुळे शारीरिक चाचण्या फेब्रुवारीऐवजी ऑक्टोबरमध्ये सुरू करणे योग्य होईल असे तुम्हाला वाटते का?

उत्तर: हे शक्य आहे कारण त्या काळात वातावरणात उष्णता कमी असते. परंतु सध्या सुरू असलेल्या वेळापत्रकानुसार, उमेदवारांची भर दुपारी धावपळ न घेता अडचण येणार नाही याची काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी मैदानी चाचणी आम्ही आता सकाळी सकाळी खूप लवकर सुरुवात करतो जेणेकरून भर दुपारी उमेदवारांना गरमीचा त्रास होऊ नये . दुसरीकडे, उमेदवारांसाठी आम्ही भरती प्रक्रिया केंद्रावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

प्रश्न: डमी उमेदवार किंवा भरती प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी काय पावले उचलली गेली आहेत?

उत्तर: भरीत केंद्रांवर उमेदवारांचे हॉल तिकीट तपासल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जातो. त्यानंतर आम्ही त्यांची तपशीलवार नोंदणी पूर्ण करतो. ज्या दरम्यान आम्ही त्यांचे बायोमेट्रिक्स, छायाचित्रे आणि त्यांच्या सरकारी ओळखपत्रांसह उमेदवारांनी दिलेल्या तपशीलांची तपासणी करतो. आम्ही गैरप्रकार रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत आणि जर आम्हाला उमेदवाराच्या ओळखीबद्दल शंका वाटत असेल तर आम्ही लगेच त्या व्यक्तीला कॉल करतो आणि सुरुवातीला गोळा केलेल्या बायोमेट्रिक्ससह तपशील पडताळतो. उमेदवाराने अवैध मार्ग निवडल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.


Mumbai Police Bharti Selection & Waiting List

Mumbai Police Bharti 2022: Mumbai Police department has released the Provisional Selection/ Waiting list for Police Shipali (Constable) Posts. Applicants need to check their results from the given link. Applicants for the recruitment process will be selected for the posts. Selection of the eligible applicants for recruitment to the posts will be from verification of the require documents. Applicants name mention in the waiting list are need to bring their documents for verification on 29th July 2022 at following mention address. Applicants need to bring their applications along with all necessary documents & certificates as necessary to the posts. Check the list of eligible applicants for medical test from below .


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Admin says

    Mumbai Police Constable Bharti 2021 Result

  2. Vikas vishwakarma says

    I want to become a good police officer and I want to help the poors and many other who are belonging to another categories person I request you sure read my comments and help me to join police officer
    Thankyou

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!