PGVCL Golden Opportunity of Government Jobs
PGVCL Golden Opportunity of Government Jobs
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, भरगच्च पगार, जाणून घ्या प्रक्रिया
PGVCL Recruitment 2020 : West Gujarat Electricity Company has implemented the recruitment process for the post of Electricity Assistant. This is a great opportunity for aspiring candidates who are looking for a job. Interested and eligible candidates can apply for this. Read the complete details given below:
पश्चिम गुजरात वीज कंपनीने विद्युत सहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. जे इच्छुक उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही नोकरीची मोठी संधी आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.
विद्युत सहाय्यक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना PGVCL च्या pgvcl.com या आधिकृत साइटवर जाऊन अर्ज करु शकतात. वीज कंपनीत 881 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2020.
- पात्रता – जे उमेदवार विद्युत सहाय्यक पदांसाठी अर्ज करणार आहेत ते पदवीधर असणे आवश्यक आहे. कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात.
- कशी होणार निवड – निवड झालेल्या उमेदवारांना 5 वर्षांच्या अवधीसाठी विद्युत सहाय्यक च्या स्वरुपात नियुक्त केले जाईल, निवड झालेल्या उमेदवारांना ₹25,000 – ₹55,800 प्रति महिना वेतन मिळेल.
- अर्जाचे शुल्क – जनरल, ओबीसी आणि EWS कॅटेगिरीसाठी 500 रुपये आणि SC/ST/PWD/महिलांसाठी 250 रुपये शुल्क आहे. अर्जाचे शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.
- वयोमर्यादा – 26 डिसेंबर 2019 पर्यंत अनारक्षित वर्गासाठी 30 वर्ष आणि आरक्षित वर्गासाठी 35 वर्षापर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करु शकतात.
सौर्स: पोलिसनामा