CMYKPY Solapur Gramin Police Bharti 2024

Solapur Gramin Police Recruitent 2024

CMYKPY Solapur Gramin Police Bharti 2024 – Under the Chief Minister’s Youth Training Scheme, the process of filling up the posts (trainees) in Solapur Rural District Police Establishment will be implemented. To avail this scheme, the age of the candidate should be in the age group of 18 to 35 years. The minimum educational qualification of the candidate should be 12th pass, ITI / Diploma / Bachelor’s / Post Graduate Degree. However, candidates pursuing education will not be eligible to participate in the scheme. The candidate should be a resident of Maharashtra. Candidates must have Aadhaar registration. The candidate’s bank account should be Aadhaar linked. The candidate should have registered on the website of the Skill, Employment and Entrepreneurship Commissionerate and obtained the employment registration number.

Other Important Recruitment  

पोस्टातील 44,228 जागांच्या GDS बंपर भरतीची मेरिट लिस्ट जाहीर..!
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

  • Education Details – The candidate will be given 12th (Rs. 6,000/-), Diploma / ITI (Rs. 8,000/- ) and Degree (Rs. 10,000/-) scholarship from the government. The candidate has MS-CIT, Marathi and English 30 and 40 p.s.m. Preference will be given to those with certificate of c. This trainee will not be appointed to any particular post but will be as a ‘trainee’.
  • How to Apply – However, interested and eligible candidates should carry Aadhaar card, PAN card, voting card, documents and their educational documents along with them at Alankar Hall, Police Headquarters, Solapur Rural. 10:00 am on 09/09/2024. Be present.

पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण जाहिरात :- मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस आस्थापनेवरील पदे ( प्रशिक्षणार्थी ) भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ घेणेकरीता उमेदवाराचे वय १८ ते ३५ वयोगटामध्ये असणे आवश्यक आहे. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास, आयटीआय / पदविका / पदवी / पदव्युत्तर पदवी असावी. मात्र शिक्षण चालु असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत. उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा. उमेदवारांची आधार नोंदणी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

  • Education Details – शैक्षणिक अर्हतेप्रमाणे उमेदवारास १२ वी ( रु. ६,०००/-), डिप्लोमा / आयटीआय ( रु.८,०००/- ) व पदवी (रु.१०,०००/-) विद्यावेतन शासनाकडून देण्यात येईल. उमेदवाराकडे MS-CIT, मराठी आणि इंग्रजी ३० व ४० प्र.श.मि. इ. बाबतचे प्रमाणपत्र असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. सदर प्रशिक्षणार्थीची नियुक्ती कोणत्याही विशिष्ट पदावर करावयाची नसून ती “प्रशिक्षणार्थी’ म्हणून असेल..
  • How to Apply – तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी येताना आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, कागदपत्रे व स्वतःचे शैक्षणिक कागदपत्रे सोबत घेऊन पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथील अलंकार हॉल येथे दि. ०९/०९/२०२४ रोजी १०.०० वा. हजर रहावे.

Solapur Gramin Police Bharti 2024 : Police Commissioner, Solapur Gramin police Department is going to recruit eligible applicants to Police Constable & Police Constable Driver posts. Applications are inviting for filling up the 94 vacancies of these posts. Applicants to the posts must be 12th pass are eligible to apply. Such eligible applicants to these posts can be apply by using following online applications link. Closing date for online applications is 31st March 2024 15th April 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Solapur Rural Police Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

सोलापूर ग्रामीण पोलिस नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पोलीस शिपाई, पोलिस हवालदार चालक” पदांच्या 94 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31st March 2024 15th April 2024 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

सोलापूर ग्रामीण पोलिस

 

  • अंतिम तारीख : 31 March 2024
  • रिक्त पदे: 85 पदे
  • पदाचे नाव : पोलीस शिपाई, पोलिस हवालदार चालक
  • नोकरी ठिकाण: सोलापूर  ग्रामीण
  • वयोमर्यादा:
    • खुला प्रवर्ग: 19 ते 28 वर्षे
    • मागास प्रवर्ग: 19 ते 33 वर्षे
  • अधिकृत वेबसाईट:  www.solapurpolice.gov.in
अ. क्र. पदाचे नाव शैक्षणिक अर्हता
01 पोलीस शिपाई, पोलिस हवालदार चालक Candidates should have 12th Pass

Solapur Gramin Police constable Bharti 2024

 Department (विभागाचे नाव) Police Commissioner, Solapur
 Recruitment Name
Solapur Gramin Police Driver Bharti 2024
 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
 Official Website (अधिकृत वेबसाईट) www.solapurpolice.gov.in
सोलापूर ग्रामीण पोलिस भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील
1 Police Constable
85 पदे
2 Police Constable Driver
09 पदे
पदानुसार शैक्षणिक पात्रता
  • For Police Constable & Police Constable Driver
12th Pass

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

  • Open category (खुला वर्ग)
₹ 450/-
  • Reserved category (राखीव वर्ग)
₹ 350/-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

 अर्ज सुरु होण्याची तारीख : 5th March 2024
⏰ शेवटची तारीख 31st March 2024 15th April 2024

Important Link of Solapur Gramin Police Constable Recruitment 2024

 OFFICIAL WEBSITE
 APPLY ONLINE
Full Advertisement– police constable short
Full Advertisement– police constable full
Full Advertisement– police constable driver short
Full Advertisement– police constable driver full

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Solapur Gramin Police Bharti 2024

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!