पोलिस उपअधीक्षक, निरीक्षकांची विवक्षित कामांसाठी होणार नेमणूक – TRTI Recruitment 2024

Tribal Research & Training Institute Pune Recruitment 2024

TRTI Pune Bharti 2024 | TRTI Recruitment 2024 – Various posts are vacant in the office of the Scheduled Tribe Certificate Examination Committee under the tribal development department of the state. This is having a major impact on regular functioning and creating several hurdles in the implementation of the process of ‘cast validity’ of the tribals. As a result, 27 Scheduled Tribe certificate officers, including deputy superintendents of police and police inspectors, will be hired on contract basis for various tasks to ensure smooth caste verification of the tribe. This decision of the Tribal Research and Training Institute will be a big relief. Candidates keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Vacancy Details – अशी होणार रिक्त जागांवर पद भरती

  • पोलिस उपअधीक्षक : छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, नंदूरबार, गडचिरोली, किनवट (मुख्यालय छत्रपती संभाजीनगर), धुळे, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर.
  • पोलिस निरीक्षक : छत्रपती संभाजीनगर-१, नागपूर- १, अमरावती-१, नंदूरबार १, गडचिरोली-१, पालघर- २. किनवट -१, धुळे- २, गोंदिया- २, यवतमाळ – २, चंद्रपूर २

पोलिस उपअधीक्षक, निरीक्षकांची विवक्षित कामांसाठी होणार नेमणूक – ‘ट्रायबल’च्या जात पडताळणीत सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांची करार पद्धतीने सेवा

राज्याच्या आदिवासी विकास विभाग अधिनस्थ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या कार्यालयात विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे नियमित कामकाजावर मोठा परिणाम होत असून आदिवासींच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’ची प्रक्रिया राबविताना अनेक अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी, ‘ट्रायबल’च्या जात पडताळणीचे कामकाज सुरळीत होण्यासाठी पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक अशा २७ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र अधिकाऱ्यांची विवक्षित कामांसाठी करार पद्धतीने सेवा घेण्यात येणार आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती सह आयुक्त कार्यालयात दक्षता पथकाद्वारे आदिवासींच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’ जारी केल्या जातात. मात्र, आदिवासींकडून शिक्षण, नोकरी, राजकीय अथवा अन्य कारणांसाठी ‘कास्ट व्हॅलिडिटी’च्या प्रकरणाशी निगडित कागदपत्रांची शहानिशा किंवा पडताळणी दक्षता समितीचे अध्यक्ष, सदस्य सचिव आणि सचिव अशी समितीमार्फत केली जाते. या समितीच्या निर्णयानंतरच आदिवासींना ‘कास्ट व्हॅलिडिटी’ बहाल केली जाते; परंतु दक्षता समितीत पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक ही पदे सुद्धा रिक्त आहेत. त्यामुळे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांच्या करार पद्धतीने सेवा घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालक चंचल पाटील यांनी २१ मे रोजी पत्र निर्गमित केले आहे.
  • ११ महिन्यांच्या कालावधीकरिता होणार करार – पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक अशा ५३ अधिकाऱ्यांच्या पदांना मंजुरी देण्यात आली असून ११ महिन्यांच्या कालावधीकरिता नियुक्ती केली जाणार आहे. १७ डिसेंबर २०१६ शासन निर्णयाच्या अधीन राहून अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीमध्ये दक्षता पथकाची निकड लक्षात घेता ही पदभरती केली जाणार आहे. जाहिरातीद्वारे पात्र पोलिस अधिकाऱ्यांचे अर्ज मागवावे लागणर आहेत. प्राप्त अर्जातून पात्र उमेदवारांची ११ महिन्यांकरिता निवड केली जाईल. यापूर्वी २५ पदांची भरती झाली असून २७ पदे आता भरण्यात येणार आहेत.

Tribal Research & Training Institute Pune Recruitment 2024

TRTI Pune Bharti 2021:  Tribal Research & Training Institute, Tribal Development Department Pune is inviting application form for the posts of Executive Director under Tribal Research & Training Institute Pune Bharti 2021. The number of posts is 01. Applicants to the posts posses with given qualifications are eligible to apply. Willing applicants need to submit the application form before the last date to the given address. The last date for submission of application form is 25th November 2021. More details about TRTI Pune Recruitment 2020 like application & application address are given below.

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कार्यकारी संचालक पदाच्या 01 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे

  • अंतिम तारीख: 25 नोव्हेंबर 2021
  • रिक्त पदे: 01 पदे
  • पदाचे नाव : कार्यकारी संचालक
  • नोकरी ठिकाण: पुणे
  • अधिकृत वेबसाईट: www.trti.maharashtra.gov.in
  • अर्ज पाठविण्याचा ईमेल पता:दिलेल्या संबंधित पत्त्यावर

TRTI Bharti 2021

?Department (विभागाचे नाव)  Tribal Research & Training Institute
⚠️ Recruitment Name
TRTI Pune Vacancy 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Form
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.trti.maharashtra.gov.in

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

TRTI Pune Bharti 2021- Vacancy Details

1 Executive Director 01 पद
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

TRTI Pune Bharti 2021- Eligibility Criteria

  • For Executive Director
Refer PDF

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  25th Nov 2021

Important Link of TRTI Recruitment

? OFFICIAL WEBSITE
? PDF ADVERTISEMENT
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

Tribal Research & Training Institute Pune Recruitment 2021

TRTI Pune Bharti 2021:  Tribal Research & Training Institute, Tribal Development Department Pune is inviting application form for the posts of Senior Consultant, Consultant, IT Consultant. There is a total of 24 vacancies available under Tribal Research & Training Institute Pune Bharti 2021. Applicants to the posts posses with 10th Class qualifications are eligible to apply. Willing applicants need to submit the application form before the last date to the given address. The last date for submission of application form is 24th September 2021. More details about TRTI Pune Recruitment 2020 like application & application address are given below.

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ सल्लागार, सल्लागार, IT सल्लागार पदाच्या 24 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 24 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे

  • अंतिम तारीख: 24 सप्टेंबर 2021
  • रिक्त पदे: 24 पदे
  • पदाचे नाव : वरिष्ठ सल्लागार, सल्लागार. IT सल्लागार
  • नोकरी ठिकाण: पुणे
  • अधिकृत वेबसाईट: www.trti.maharashtra.gov.in
  • अर्ज पाठविण्याचा ईमेल पता: [email protected] or [email protected]

TRTI Bharti 2021

?Department (विभागाचे नाव)  Tribal Research & Training Institute
⚠️ Recruitment Name
TRTI Pune Vacancy 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms (Email)
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.trti.maharashtra.gov.in

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

TRTI Pune Bharti 2021- Vacancy Details

1 Senior Consultant  10 पद
2 Consultant   12 पद
3 IT Consultant  02 पद
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

TRTI Pune Bharti 2021- Eligibility Criteria

  • For  Senior Consultant 
MBBS, B.D.S, M.P.H, Graduate/ Post Graduate, MBA, M. SC, B.E. / B.Tech
  • For Consultant  
MBBS, B.D.S, M.P.H, Graduate/ Post Graduate, MBA, M. SC, B.E. / B.Tech
  • For IT Consultant 
B.E. / B.Tech/B.Sc. from a reputed Indian or foreign
institution

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  24th September 2021


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Atul Ramdas namaste says

    At post Ravalji tal kalwan dist Nashik

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!