बारावी पुरवणी परीक्षा जुलै – ऑगस्ट २०२४ नवीन वेळापत्रक जाहीर – 12th Supplementary Exam

HSC Repeaters Examine 2024

12th Supplementary Exam Time Table

12th Supplementary Exam 2024 New Time Table – The New time table for secondary school Certificate examination (12th Class) July – August 2024 is declared now.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

इ. १० वी, इ. १२ वी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ वेळापत्रकातील बदलाबाबत

 

The time table for Higher Secondary Certificate (12th) July – August 2024 is declared now. The Higher Secondary Certificate (12th) examination will commence form Tuesday, 16th July 2024 an will be connected in following order.


HSC Repeaters Examine 2024 – The results of the Higher Secondary Certificate (12th) examination held in February-March 2024 have been declared. According to Anuradha Oak, secretary of the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, the supplementary examination will be conducted in July-August 2024 and students will be able to apply online from 27th May 2024. Applications with late fees can be submitted from June 8 to June 12, 2024. The date for submission of lists of students along with fee invoices to the board is June 18.

१२ वी पुरवणी परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाच्या तारखांबाबत

बारावी पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज २७ मे पासून भरता येणार

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) च्या फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणार असून या परीक्षेत विद्यार्थ्यांना २७ मे पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. विलंब शुल्कासह अर्ज ८ जून ते १२ जून २०२४ या कालावधीत भरता येतील. मंडळाकडे शुल्काच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख १८ जून आहे.

Repeater Exam Date Details


12th Supplementary Exam Time Table : Change in HSC JULY 2022 EXAM time table. The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has partially changed the 12th Supplementary Examination to be held in July-August 2022. The revised time table regarding exam date will be made available on the official website of the board at ‘www.mahahsscboard.in’ from 1st August.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये होत असलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेत अंशतः बदल करण्यात आला आहे. बारावीच्या व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर एक आणि दोन विषयांच्या ६, १० आणि १२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून सुधारित वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहे. राज्य मंडळामार्फत २१ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान बारावीची पुरवणी परीक्षा होत आहे. या परीक्षेस श्रेणी सुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी हे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणारी ‘एमएचटी सीईटी’ परीक्षाही देणार आहेत.

  • त्यामुळे त्या कालावधीत होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या वेळापत्रकातील अंशतः बदलाची सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/प्राचार्य, विद्यार्थी, पालक आणि अन्य घटकांनी नोंद घ्यावी.
  • या तारखेबाबतचे सुधारित वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या अधिकृत संकेतस्थळावर एक ऑगस्टपासून उपलब्ध करून देण्यात येईल,  अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.

12th Supplementary Exam Admit Card: Maharashtra Board will announce the admission letter of 12th supplementary examination on 9th July 2022. State Board will conduct supplementary examination for 12th standard students from 21st July to 12th August. Applicants who apply for these exam may downland the admit card from the given below. Candidates download their admit through the www.mahahsscboard.in

राज्य मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा २१ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या परीक्षेसाठी आतापर्यंत ५२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना शनिवारपासून (९ जुलै) ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. बारावीच्या मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षेतील अनुत्तीर्ण, श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेतली जाते. त्यानुसार बारावीची, बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा २१ जुलैपासून सुरू होणार आहे. तसेच प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २० जुलै, ते ८ ऑगस्ट या कालावधीत होईल. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध करून दिलेल्या प्रवेशपत्राची प्रत काढून त्यावर मुख्याध्यापकांनी शिक्का आणि स्वाक्षरी करून विद्यार्थ्यांना द्यावी. त्यासाठी वेगळे शुल्क घेऊ नये.

प्रवेशपत्रातील माध्यम आणि विषय या बाबत बदल असल्यास शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्या विभागीय मंडळातून दुरुस्त करून घ्याव्यात, प्रवेशपत्रातील छायाचित्र, नाव, स्वाक्षरी याबाबत दुरुस्ती शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाला पाठवावी, प्रवेशपत्र गहाळ झाल्यास दुसरी प्रत देऊन त्यावर द्वितीय प्रत असा शेरा द्यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रवेशपत्र डाउनलोड करा


12th Supplementary Exam Date

जुलै ऑगस्ट मध्ये होणार पुरवणी परीक्षा- The 12th Supplementary Examination will be held in July-August 2022. Read the below given details and keep visit us for the latest update regarding the Supplementary Examination.

SSC HSC supplementary Exam 2021 Results

The results of the 10th and 12th supplementary examinations announced. Applicants who applied for these exam may check their results from the given link.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल  जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट www.mahresult.nic.in वर पाहता येणार आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करुन दिले आहेत.

Check SSC Examination Result September 2021

Check HSC Examination Result September 2021


The results of the 10th and 12th supplementary examinations will be announced on October 20, 2021 at 1 pm. Students appearing for the exam will be able to view their results on the official website www.mahresult.nic.in. The subject wise marks of the students will be made available at this place.

SSC And HSC Supplementary Examination Result @www.mahresult.nic.in

SSC HSC Supplementary Exam- पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल २० ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली. तसेच या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल २० ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट www.mahresult.nic.in वर पाहता येणार आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.

ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून इ. दहावी व इ. बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून इ. दहावीसाठी http://verification.mh-ssc.ac.in व इ. बारावीसाठी http://verification.mh-hsc.ac.in स्वतः किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

गुणपडताळणीसाठी गुरुवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ ते शनिवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत व छायाप्रतीसाठी गुरूवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ ते मंगळवार ९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येईल.

SSC HSSC Supplementary निकाल येथे तपासा


12th supplementary Exam 2022

According to the schedule announced by the state board for the 10th and 12th supplementary examinations, the 10th examination will start from September 22 and the 12th examination from September 16. Both these exams will be in written form. The detailed schedule has been published on the State Board’s website https://mahahsscboard.in/.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीची परीक्षा २२ सप्टेंबपासून, तर बारावीची परीक्षा १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

राज्य मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार दहावीची परीक्षा २२ सप्टेंबपासून, तर बारावीची परीक्षा १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दोन्ही परीक्षा लेखी स्वरूपात होणार आहेत. सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या https://mahahsscboard.in/ या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

HSC/SSC SEPT/OCT-2021 Exam Time table Circular.

SSC SEPT-OCT 2021 TIME TABLE 

HSC SEPT-OCT 2021 TIME TABLE (VOCATIONAL) OLD COURSE

HSC SEPT-OCT 2021 TIME TABLE (VOCATIONAL) REVISED COURSE

HSC SEPT-OCT 2021 TIME TABLE (GENERAL BIFOCAL) OLD COURSE

HSC SEPT-OCT 2021 TIME TABLE(GENERAL BIFOCAL)REVISED COURSE


Important information for students applying for 10th, 12th supplementary exams. The dates have been announced on the official website of the board and online application is required.

12th Supplementary Examination: महाराष्ट्र्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या तारखांबद्दल माहिती देण्यात आली आहे. करोनामुळे महाराष्ट्र शिक्षण बोर्डाच्या दहावी, बरावीच्या परीक्षा रद्द झाल्या आणि अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने निकाल जाहीर झाला. जुलै-ऑगस्टमध्ये हा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट ऐवजी त्यानंतर घेण्यात येणार आहे.

दहावी, बारावीचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन बसलेले विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा लागणार आहे.

माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत पुनर्परीक्षार्थी, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer Of credit घेणारे विद्यार्थी) तसेच तुरळक विषय घेऊन बसलेले विद्यार्थी नियमित शुल्कासह ११ ते १८ ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात. तसेच विलंब शुल्कासह १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान अर्ज करु शकतात.

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेसंदर्भातील नोटिफिकेशन वाचण्यासाठी क्लिक करा



Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    HSC Repeaters Examine 2024

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!