12th Exam मूल्यांकन निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करावेत

12th CBSE Exam मूल्यांकन निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करावेत

The Supreme court has directed all the state boards to notify the assessment plan within 10 days from today and to announce the results by July 31 as per the internal assessment.The Supreme court, while hearing a petition seeking cancellation of 12th Class Exam has refused to issue such an order. Each board is autonomous and independent.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

सर्व शिक्षण बोर्डानी 31 जुलै पर्यंत निकाल जाहीर करावा : सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य मंडळाला आजपासून दहा दिवसांच्या आत मुल्यांकन योजनेची अधिसूचना द्यावी व अंतर्गत मूल्यांकनानुसार निकाल 31 जुलै पर्यंत जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासह सीबीएसई आणि आयसीएसई सारख्या निर्दिष्ट टाइमलाइन बनविण्यास सांगण्यात आले आहे. देशभरातील सर्व राज्य शिक्षण मंडळांच्या मूल्यांकनासाठी एकसारखी योजना असू शकत नाही. असे निरीक्षण नोंदवत बारावीची परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने असा आदेश देण्यास नकार दिला आहे. प्रत्येक बोर्ड स्वायत्त व स्वतंत्र आहे. म्हणून, न्यायालय त्यांना समान योजना अवलंबण्याचा निर्देश देऊ शकत नाही.


12th CBSE Exam Valuation

पुढील आठवड्यात जाहीर होईल सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा फॉर्म्युला

12th CBSE Exam Results Calculation details : The formula for the CBSE 12thI board students’ results could be announced next week. A committee of 12 members was set up for this. June 14 is the day to submit your report to this committee. After that, the Ministry of Education will announce the results of the 12th class students.
सीबीएसई (CBSE) बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावला जाणार याचा फॉर्म्युला येत्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो. 12 सदस्यांची समिती यासाठी स्थापन करण्यात आली होती. 14 जून म्हणजेच, आजपर्यंत आपला अहवाल या समितीला सादर करायचा आहे. त्यानंतर शिक्षण मंत्रालय बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकालासंदर्भातील माहिती जाहीर करणार आहेत.

सीबीएसईच्या परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांच्याद्वारे जारी करण्यात आलेल्या नोटीफिकेशननुसार, समितीला 10 दिवसांच्या आत आपला अहवाल तयार करण्यास सांगितले होते. यानुसार, शिक्षण मंत्रालयाकडे 14 जूनपर्यंत 12वीचे निकाल तयार करण्याचा फॉर्म्युला ही समिती जाहीर करणार आहे. त्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा जाहीर केला जाणार, यासंदर्भातील माहिती जाहीर केली जाईल.
दरम्यान बारावीच्या प्रॅक्टिकल आणि आंतरिक मुल्यांकनाचे आकडे अपलोड करण्याची शेवटची तारिख 28 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. ज्या शाळांनी आतापर्यंत बोर्डाचे प्रॅक्टिकल आणि आंतरिक मूल्यांकनाचे गुण नोंदवलेले नाहीत, त्यांनी 28 जूनपर्यंत हे गुण सीबीएसईकडे नोंदवायचे आहेत.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!