दहावी परीक्षा फेब्रुवारी/मार्च -२०२५ वेळापत्रक जाहिर – 10th Exam Application Form
How to fill 17 no. application form / 17 नंबरचा अर्ज/ फॉर्म
इ १० वी फेब्रुवारी/मार्च -२०२५ वेळापत्रक जाहिर | Maharashtra Board 10th Exam Time Table 2024. MAHARASHTRA STATE BOARD OF SECONDARY AND HIGHER SECONDARY EDUCATION PUNE – 411 004. TIME TABLE FOR SECONDARY SCHOOL CERTIFICATE EXAMINATION (STD X) FEBRUARY-MARCH 2025 The Secondary School Certificate Examination will commence from Friday, 21st February, 2025 and will be conducted in the following order
10th Exam Online Application Form
The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) has extended the deadline for submission of applications for class 10 board exams scheduled to be held in February-March. Applications can be submitted from November 6 to 19 with regular fees and late fees from November 20 to 30.
The applications of regular students of 10th Class have to be filled online through Direct system, while regular students taking business courses, re-examinees, students who have received enrolment certificates, private students, students who take exams under the grade improvement scheme and taking minor subjects, students who take the examination with ITI subjects will have to be filled by the junior college in the prevailing manner. The deadline was November 5. However, the deadline for submission of applications has now been extended.
दहावी परीक्षा अर्जांसाठी १९ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार ६ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर २० ते ३० नोव्हेंबरदरम्यान विलंब शुल्कासह अर्ज भरता येतील. राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत तर व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने कनिष्ठ महाविद्यालयातर्फे भरायचे आहेत. त्यासाठी ५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
शाळांनी काय करावे? – माध्यमिक शाळांनी अर्ज भरण्यापूर्वी शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची माहिती भरून मंडळाकडे पाठवणे गरजेचे आहे. परीक्षा अर्ज ऑनलाइन भरायचे असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमार्फत अर्ज भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अर्जात भरलेली माहितीची पडताळणी करून ती अचूक असल्याची खात्री शाळांनी करावी. विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रीलिस्ट ४ डिसेंबरपर्यंत विभागीय मंडळाकडे जमा करणे आवश्यक आहे.
The state board results for class 10 and 12 students will be declared by may end. Earlier, every student who has passed class XII must have various certificates and certificates from the government for further admission. Students can apply online for the required certificates or certificates from their government service centres. For this, it is mandatory for the center operators to charge the fee fixed by the government.
Students can apply online from their government service centres for all the documents required for admission. Students can apply from the respective centres as per their convenience. Most of the villages, including all gram panchayats in the district, have those centres. There are also plans to open setu facilitation centres in 8-10 days.
Required Documents list
- Certificate of income (one or three years)
- Domicile Certificate (Domicile)
- Nationality certificate
- Caste Certificate and Caste Verification Certificate
- EWS Certificate (term is one year)
- SEBC (for those without a kunbi record)
- Non-creamy layer certificate (term is three years)
- Central Government Caste Certificate (Term is one year)
- Landless or Agricultural Labourer Certificate
- Smallholder Farmer Certificate
- Farmer’s Certificate
- SEC (Permanent Resident Certificate) and Resident Certificate
दहावी- बारावीच्या निकालाची तारीख ठरली! विद्यार्थ्यांनो, पुढच्या प्रवेशासाठी काढून ठेवा ‘हे’ दाखले; दाखल्यांसाठी आता गावातूनच करता येतील अर्ज
इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा राज्य बोर्डाचा निकाल मे अखेर जाहीर होणार आहे. तत्पूर्वी, बारावी उत्तीर्ण प्रत्येक विद्यार्थ्याला पुढच्या प्रवेशासाठी शासनाचे विविध प्रमाणपत्रे व दाखले असणे आवश्यक आहे. आपले सरकार सेवा केंद्रांवरून विद्यार्थ्यांना आवश्यक त्या प्रमाणपत्रासाठी किंवा दाखल्यांसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. त्यासाठी शासनाने ठरवून दिलेले शुल्क घेणे केंद्र चालकांसाठी बंधनकारक आहे.
- वार्षिक परीक्षेचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांतच विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला सुरवात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढच्या प्रवेशासाठी तथा शिक्षणासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे आताच काढून घ्यावीत. बरेच पालक निकालाची वाट पाहतात आणि त्यानंतर कागदपत्रे काढायला सुरवात करतात. पण, असे न करता आताच कागदपत्रे काढून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून प्रवेश घेताना धावपळ होणार नाही व शैक्षणिक नुकसान टळेल. दुसरीकडे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जे विद्यार्थी नोकरीसाठी प्रयत्न करतात त्यांनीसुद्धा कागदपत्रे काढून घ्यावीत. अनेक कागदपत्रांची मुदत ३१ मार्चपर्यंतच असते, त्यामुळे सध्या आपल्याकडे असलेल्या कागदपत्रांची मुदत संपली की नाही, याची देखील त्यांनी खात्री करावी, असे आवाहन शिक्षणतज्ज्ञांनी केले आहे.
- ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज वेळेत करा अन् प्रमाणपत्र वेळेत मिळवा – इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी जात प्रमाणपत्राची पडताळणी वेळेत करून घ्यावी. त्यासाठी जात पडताळणी समितीकडे ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने परिपूर्ण कागदपत्रांसह प्रस्ताव समितीकडे सादर करावा. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वेळेत प्रमाणपत्र मिळेल. प्रमाणपत्र देण्यासाठी तीन महिन्यांची मुदत असते, पण विद्यार्थ्यांना प्रवेशास कोणतीही अडचण येणार नाहीत, त्या दृष्टीने प्रमाणपत्र दिले जाते.
- सर्वच आपले सरकार सेवा केंद्रांवर अर्ज करण्याची सोय – विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांसाठी आपले सरकार सेवा केंद्रांवरून ऑनलाइन अर्ज करता येतो. विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार संबंधित केंद्रांवरून अर्ज करू शकतात. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींसह बहुतेक गावांमध्ये ती केंद्रे आहेत. आठ-दहा दिवसांत सेतू सुविधा केंद्रे सुद्धा सुरू करण्याचे नियोजन आहे.
- बारावीचा २५ मे तर दहावीचा निकाल ३१ मेपर्यंत – राज्य मंडळाकडून इयत्ता बारावीचा निकाल २५ मेपर्यंत (पुढील आठवड्यात) तर इयत्ता दहावीचा निकाल ३१ मेपूर्वी जाहीर होणार आहे. पुणे बोर्डाने त्या दृष्टीने तयारी सुरू केली असून निकालाची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले.
Required Documents list – ‘ही’ कागदपत्रे काढावीच लागतील
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र (एक किंवा तीन वर्षाचे)
- अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल
- राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र
- ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र (मुदत एक वर्ष असते)
- एसईबीसी (कुणबी नोंद न सापडलेल्यांसाठी)
- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (मुदत तीन वर्षे असते)
- केंद्र शासन जात प्रमाणपत्र (मुदत एक वर्षाची असते)
- भूमिहीन किंवा शेतमजूर प्रमाणपत्र
- अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र
- शेतकरी प्रमाणपत्र
- एसईसी (कायम रहिवासी प्रमाणपत्र) व रहिवासी प्रमाणपत्र
Important Links
17 No. Form application link – The Maharashtra State Board of Secondary Education (MSBSHSE) has increased the examination fee for class 10 and 12. Due to the cost of printing and stationery, the examination fee for class 10 and 12 has been increased. The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) has decided to increase the examination fee for class 10 and 12. The new rates will be applicable from July-August 2024 and the main exam from July-August 2025.
The State Board of Education Executive Council has increased the examination fee for class 10 by Rs 50 to Rs 100. After this decision, the examination form number 17, the registration fee has also become expensive. Students who appeared for class 10 exams privately by filling the form number 17 will now have to pay the highest examination fee.
The State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) has increased the examination fee for regular students from Rs 420 to Rs 470. Form 17 has been increased by Rs 30 and the enrolment fee by Rs 110. State Board of Education Secretary Anuradha Oak has announced the revised fee rates for class 10 exams to be held in July-August 2024 and March 2025.
निकाल जाहीर होण्यापूर्वी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; आता परिक्षा…
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या माहितीनुसार दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. छपाई आणि स्टेशनरी महागल्यामुळे दहावी बरावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंडळ कार्यकारी परिषदेने घेतला आहे. हे नवे दर प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट 2024 आणि मुख्य परीक्षा 2025 पासून लागू होणार आहेत.
17 no. form examine fees – किती रुपयांनी वाढलं परीक्षा शुल्क?
- राज्य शिक्षण मंडळ कार्यकारी परिषदेच्या वतीनं इयत्ता दहावीच्या परीक्षा शुल्कात 50 ते 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सदर निर्णयानंतर 17 नंबरचा परीक्षा अर्ज, नावनोंदणी शुल्कही महागलं आहे. 17 नंबरचा अर्ज/ फॉर्म भरून खासगीरित्या दहावीच्या परीक्षेला बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता सर्वाधिक परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे.
- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं नियमित विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क 420 रुपयांवरून 470 रुपये केलं आहे. तर, 17 नंबरच्या फॉर्ममध्ये 30 रुपयांनी, तर नावनोंदणी शुल्कात 110 रुपयांची वाढ केली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी जुलै-ऑगस्ट 2024 आणि मार्च 2025 मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी सुधारित शुल्काचे दर जाहीर केले असून, आता विद्यार्थी, पालकांसमवेत शिक्षण संस्थांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरत आहे.
10th Exam Online Application Form: The application form for the Secondary School Certificate i.e. Class 10th Board Examination to be held in the year 2022 through the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education in the state will be accepted from today i.e. 19 October 2022. Read more details are given below.
दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात
राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावी परीक्षेचा अर्ज ऑनलाइन भरायचा असल्याने तो शाळेमार्फत भरणे आवश्यक आहे. नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षकांसह, नावनोंदणी प्रमाणपत्रे प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधारणे, अधूनमधून विषयांसह परीक्षेला बसलेले आणि ITI द्वारे क्रेडिट ट्रान्सफर करणारे विद्यार्थी 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान परीक्षेचे अर्ज भरू शकतात.
नियमित विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन परीक्षा (SSC) अर्ज भरताना, विद्यार्थ्यांनी सरल प्रणालीवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 20 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत शाळांना चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेत जमा करता येईल. माध्यमिक शाळांनी फी भरणा स्लिपसह विद्यार्थ्यांच्या याद्या १ डिसेंबर रोजी विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात, असे स्पष्ट करण्यात आले.
बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांसह व्यवसाय अभ्यासक्रम, पुनर्परीक्षक, नावनोंदणी प्रमाणपत्रे प्राप्त झालेले विद्यार्थी, खासगी तसेच अपग्रेडेशन योजनेंतर्गत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 22 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थी नियमित शुल्कासह परीक्षेचा फॉर्म भरू शकतात.
माध्य. परीक्षा मार्च २०२३ ऑनलाईन आवेदनपत्र बाबत
10th Exam Online Application Form
For March 2019 examinations online application form filling get start from Monday, 15th October 2018. Maharashtra State Secondary & Higher Secondary Education Council is going to conduct 10th Board examinations in March month. For this online application form filling get start from this Monday. For filling up the online application form Maharashtra State Secondary & Higher Secondary Education Council is conducting from 15th October 2018 to 5th November 2018.
Maharashtra State Secondary schools can fill their online application forms for 10th board examinations from Saral database only. For re-examination students & private schools students can fill the online application form from 6th November to 16th November. After closing date of online applications students can fill the online application with late fees from 17th November to 24th November.
Schedule For Fill 10th Exam Online Application Form
- Starting Date : Monday, 15th October 2018
- Closing Date : 5th November 2018
- For Private Application : Starts from 6th November 2018
- For Private Application Closing Date 16th November 2018
- With Late fees : 17th November to 24th November 2018