गोवा शालान्त मंडळाचा दहावीचा निकाल एप्रिलमध्येच जाहीर केला जाणार – 10th Exam 2025
10th supplementary exams Time table
Goa Board 10th Exam 2025 – This year, the Goa School Board 10th result will also be declared in the month of April like the 12th standard. Class 12 will be declared in the first or second week of April and class 10 in the last week. Bhagirath Shetye, chairman of the school board, said. This year, six centres have been set up for checking answer sheets.
गोवा शालान्त मंडळाचा दहावीचा निकाल एप्रिलमध्येच – यंदा गोवा शालान्त मंडळाचा दहावी परीक्षेचा निकालही बारावी प्रमाणेच एप्रिल महिन्यातच जाहीर केला जाणार आहे. बारावीचा एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तर दहावीचा शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी ही माहिती दिली. यंदा उत्तरपत्रिका तपासणीसाठी सहा केंद्रे करण्यात आली आहेत..!
Karnataka 10th supplementary exams Time table | 10th Exam 2024 Application Form – The education department has released the revised schedule of class 10 supplementary exams. The supplementary examination for class 10 will be held from June 14 to 22. This year, due to the high number of students who failed in class 10 exams, it was suggested to hold classes for students who failed from May 15. However, several teachers’ unions and teachers had protested against the education department’s suggestion that the summer vacation of teachers would be cut. The education department had then withdrawn its suggestion to conduct special classes and decided to postpone the supplementary exams. Karnataka SSLC Result 2024 (Declared) @karresults.nic.in
It was informed that the revised schedule of the exam will be announced. Accordingly, the new schedule has been announced and special classes will be held for students who have failed after the start of the new academic year from May 29. With the supplementary exams moving forward, the failed students will get enough time to study.
दहावी पुरवणी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर
शिक्षण खात्याने दहावी पुरवणी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १४ ते २२ जूनपर्यंत दहावीची पुरवणी परीक्षा पार पडणार आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक प्रमाणात असल्यामुळे १५ मे पासून अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग घेण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, शिक्षण खात्याच्या सूचनेमुळे शिक्षकांच्या उन्हाळी सुटीत कपात होणार असल्यामुळे अनेक शिक्षक संघटना व शिक्षकांनी याबाबत विरोध दर्शवला होता. त्यानंतर शिक्षण खात्याने विशेष वर्ग घेण्याची सूचना मागे घेत पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.
परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, २९ मे पासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे विशेष वर्ग घेतले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुरवणी परीक्षा पुढे गेल्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
दहावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे – The schedule of 10th supplementary examination is as follows
तारीख पेपर
- १४ जून – मराठी, कन्नड, उर्दू, इंग्रजी (प्रथम भाषा)
- १५ जून – कन्नड, इंग्रजी (तृतीय भाषा)
- १८ जून – गणित
- २० जून – विज्ञान
- २१ जून- इंग्रजी, कन्नड (द्वितीय भाषा)
- २२ जून – समाज विज्ञान
10th Exam 2022 Application Form mahasscboard.in
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will start the process of filling up the application for Class X (SSC Exam 2022) from Thursday 18th November 2021. Secondary schools are required to fill up the application form online.
HSC Exam 2022
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी (SSC Exam 2022) अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला गुरुवार १८ नोव्हेंबर २०२१ पासून सुरूवात होणार आहे. माध्यमिक शाळांनी ऑनलाइन पद्धतीने हे अर्ज भरायचे आहेत.
नियमित, पुनर्परीक्षार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसणारे, तसेच खासगी विद्यार्थ्यांची अर्ज प्रक्रिया १८ नोव्हेंबर पासून सुरू होणार असून नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची अखेरची तारीख २० डिसेंबर २०२१ आहे. माध्यमिक शाळांनी चलानद्वारे बँकेत शुल्क भरण्याचा कालावधी १८ नोव्हेंबर २०२१ ते ३० डिसेंबर २०२१ आहे. त्यानंतर माध्यमिक शाळांनी प्री-लिस्ट मंडळाकडे जमा करण्याची अंतिम मुदत ४ जानेवारी २०२१ आहे. विलंब शुल्कासह दहावीचा अर्ज भरण्याचा कालावधी २० डिसेंबर २०२१ ते २८ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.
विद्यार्थ्यांना राज्य मंडळाने असे आवाहन केले आहे की दहावी परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फत भरावेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
इयत्ता दहावीच्या अर्ज प्रक्रियेविषयीचे नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा
State Secondary & Higher Secondary Board of Examinations is going to conduct 10th board examination in the month of March 2020. Interested students who willing to apply for this examinations are need to fill the online applications form. Online applications forms for this are going to start from tomorrow 15th October 2019. Candidates who willing to fill the online applications form are attend the exam as fresh candidates, examination candidates who fail in previous attempt, candidates who attempt the exam with selective subjects.
SSC Online Application Form 2020
Maha SSC 2020 Application Form
Online applications for filling up the 10th board examinations form will be going to start from 15th October 2019 & candidates can fill up their online applications form till 25th November 2019 with out late fees. After 25th November 2019 candidates are need to pay the late fees for examination form. Candidates need to fill the online applications form by providing the require details as necessary for the online applications. Mention all necessary details as per the requirement for online applications.
10th Board Exam Application Form
Other Related Links :
- Official Advertisement
- Official website
- Maharashtra SSC Board Certificates with Birth Place
- SSC HSC Supplementary Exam 2019
- SSC, HSC Re Examination 2019
- Maharashtra SSC Result 2019
- Maharashtra SSC Hall Tickets 2019 Download
- SSC, HSC Hall Tickets Print Online