बारावीतील विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र ! – 10th-12th Exam Hall Ticket 2025

Maharashtra SSC Exam 2025 Hall Ticket Download

12th Exam Hall Ticket 2025 – The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE), Pune, will conduct the examination of class 12 students of all higher secondary schools in February-March 2025. The online admit card will be made available to the students for this examination.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

बारावीतील विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र !

प्रवेशपत्रासाठी शुल्क आकारल्यास शिक्षण मंडळाचा कारवाईचा इशारा – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळांमधील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  • इयत्ता बारावी परीक्षेला जिल्ह्यातील २५ हजारांवर विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. त्यांची बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार असून, शिक्षण मंडळामार्फत विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्र तयार करण्यात आले आहे. परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in संकेतस्थळावर १० जानेवारी रोजी २०२५ रोजी अॅडमिट कार्ड या लिंकद्वारे डाउनलोड करता येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी इ.१२ वी परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावीत.
  • प्रवेशपत्रासाठी शुल्क घेऊ नये – उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्राची प्रत काढून देताना, त्यांच्याकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्य यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करून प्रवेशपत्र देण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने केल्या आहेत. कोणी शुल्क आकारल्यास संबंधित प्राचार्य, मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचा इशाराही शिक्षण मंडळाने दिला आहे.
  • दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांना संधी – डाउनलोड केलेल्या प्रवेशपत्रामध्ये नाव, आईचे नाव, जन्मतारीख अशा दुरुस्त्या असल्यास सदर दुरुस्त्या ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहेत. त्यासाठी मंडळाच्या वतीने अॅप्लिकेशन करेक्शन ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून, विहित दुरुस्ती शुल्क भरुन या दुरुस्त्या विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात याव्यात व विभागीय मंडळाच्या मान्यतेनंतर प्रवेशपत्रे उपलब्ध होतील.

DOWNLOAD THE 10TH-12TH EXAM HALL TICKET


10th-12th Exam Hall Ticket 2024 – The admit cards for the March 2024 Secondary School Certificate (Class 10) examination for all secondary schools in the state will be available for download in school login from Wednesday, January 31, 2024, on the board’s website www.mahahsscboard.in. The secretary of the state board informed about the matter on January 29. Online admit cards (hall tickets) are being made available to students of all zonal boards for the Secondary School Certificate (Class 10) Examination March 2024. All secondary schools have to print the online admit cards of class 10 exams and give them to the students. If there is any error while opening the admit card, the admit card should be opened in Google Chrome. No separate fee should be charged from the students while printing the admit card online, if there are subject and medium changes in the admit card, then their corrections have to be taken by the secondary schools to the board.

दहावीचे हॉलतिकीट आजपासून लॉगिनमध्ये डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध

राज्यातील सर्व माध्यमिक शाळांना मार्च २०२४ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट महाएचएसएससीबोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर बुधवारी ३१ जानेवारीपासून स्कूल लॉगिनमध्ये डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध होतील. राज्य मंडळाच्या सचिवांनी २९ जानेवारीला या संदर्भात माहिती दिली. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा मार्च २०२४ साठी सर्व विभागीय मंडळांतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्व माध्यमिक शाळांनी दहावी परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्र उघडताना काही त्रुटी आल्यास प्रवेशपत्र गुगल क्रोममध्ये उघडावे. प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिंट करून देताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये प्रवेशपत्रात विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी मंडळात जाऊन घ्यावयाच्या आहेत.

DOWNLOAD THE 10TH-12TH EXAM HALL TICKET


The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) will make the hall tickets for class 10 board exams available online from January 31. Students will be able to download hall tickets from their schools. State board secretary Anuradha Oak has given clear instructions that schools should not charge any separate fee from students while issuing hall tickets.

If there are subject and medium changes in the hall ticket, the secondary schools will have to go to the divisional board and make corrections. The schools have to make corrections regarding the photo, signature, student’s name, date of birth and place of birth on the hall ticket at their level and send a copy to the divisional board. If there is a defective photo, it has to be signed by the principal concerned by pasting the photo of the student on it. According to a circular issued by the state board, if the hall ticket of the student is missing, the schools will have to print it again and give the hall ticket by putting a second copy (duplicate) on it in red ink.

दहावीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट बुधवारपासून (31st Jan) मिळणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट येत्या 31 जानेवारीपासून ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमधून हॉल तिकीट डाऊनलोड करून दिले जाणार आहेत. हॉल तिकीट देताना शाळांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये, अशा स्पष्ट सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिल्या आहेत.

राज्य मंडळाच्या माध्यमातून नऊ विभागीय मंडळाअंतर्गत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मार्च 2024 मध्ये घेतल्या जाणार आहेत. या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्कूल लॉगिन मधून शाळा हे हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकतात. हॉल तिकीट ओपन करताना काही त्रुटी किंवा एरर आल्यास गुगल क्रोमा मध्ये ते ओपन करावे.

हॉल तिकिटात विषय व माध्यम बदल असतील तर त्याच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करायच्या आहेत. हॉल तिकीट वरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे. सदोष फोटो असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिटकवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट गहाळ झाल्यास शाळांनी त्याला पुनश्च प्रिंट आऊट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत (डुप्लिकेट) असा शेरा देऊन हॉल तिकीट द्यायचे आहे, असे राज्य मंडळातर्फे परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

DOWNLOAD THE 10TH-12TH EXAM HALL TICKET


10th-12th Exam Hall Ticket 2024 – The Maharashtra State Commission for Protection of Child Rights (MSCR) has asked the education commissioner to crack down on private schools that refuse to provide hall tickets, results, school leaving certificates or other documents to students of classes 10 and 12 for not paying fees. Nitin Dalvi of the Maharashtra State Student Parents’ Federation had complained to the commission about the school’s obstruction ahead of the exams. Taking cognisance of the complaint, commission chairperson Sushiben Shah has written to the education commissioner. Shah also directed them to take appropriate action and report on the measures mentioned in the letter.

DOWNLOAD THE 10TH-12TH EXAM HALL TICKET

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट फी भरली नाही, म्हणून हॉल तिकीट अडवू नका – बालहक्क संरक्षण आयोगाची सूचना

10th-12th Exam Hall Ticket 2024 – फी भरली नाही म्हणून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट, रिझल्ट, शाळा सोडल्याचा दाखला किंवा इतर कागदपत्रे देण्यास नकार देणाऱ्या खासगी शाळांना आवरा, असे महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने शिक्षण आयुक्तांना बजावले आहे. परीक्षेच्या तोंडावर शाळा करत असलेल्या या अडवणुकीबाबत महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक महासंघाचे नितीन दळवी यांनी आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी शिक्षण आयुक्तांना पत्र लिहिले आहे. या पत्रात नोंदवलेल्या उपाययोजनांवर योग्य कारवाई करून अहवाल करा, असे आदेशही शहा यांनी दिले.

DOWNLOAD THE 10TH-12TH EXAM HALL TICKET


SSC Exam Admit Card: State Secondary and Higher Secondary Board Class X examination tickets has been available to students from today (18 Feb 2022). The Hall Ticket is available for schools to download from the school’s official website www.mahahsscboard.in from 1 pm on Friday, February 18, 2022 from the school login.

१०वी बोर्ड परीक्षेचे हॉलतिकीट आजपासून उपलब्ध

All Important links of 10th Exam 2024

दहावीच्या च्या परीक्षांचे हॉलतिकीट येथून डाउनलोड करा 

१० वी मुख्याध्यापकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना लेखी परीक्षा

१० वी मुख्याध्यापकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना प्रात्य. तोंडी इ. परीक्षा

१० वी परीक्षार्थीसाठी विशेष मार्गदर्शक सूचना लेखी परीक्षा 



Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
6 Comments
  1. Premraj namdev ghate says

    111111

  2. Nagesh jaywant mulik says

    Nagesh jaywant mulik

  3. Nagesh jaywant mulik says

    Nagesh jaywant mulik Nagesh mulik. @1518 Com

  4. Nagesh jaywant mulik says

    Nagesh jaywant mulik Nagesh mulik

  5. Swapnilpimpalkar says

    12 th holl ticket

  6. Prajwal says

    Roll nambar

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!